प्रयोजन | Prayojan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रयोजन  - Prayojan

More Information About Author :

No Information available about नारायण काळे - Narayan Kaale

Add Infomation AboutNarayan Kaale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१०) म्हैसूर-कर्नाटकांतील समाजांत लहानाचे मोठे झाले, तेथे जीवनमूल्याविषयीं दृष्टि विपर्यस्त झाली आहे असें त्यांना दिसून आले. केलासम्‌ यांचे स्वतःच घराणे मोठें विद्वानांचे. त्यांचे वडील परमशिव अय्यर यांनीं रामायणांतील लंकेविषयीं एक ग्रंथ लिहिला आहे आणि क्रग्वेदांतील क्रचांतुन भूगर्भजञान भरले आहे असें * 1015 ' या आपल्या ग्रंथांत प्रतिपादन केले आहे. या ग्रंथाचा उल्लेख श्री. अरबिंद आपल्या * वेदसमीक्षं त करतात. केलासम्‌ यांचे चुलते टी. सदाशिव अमग्यर हे मोठे संस्कृत पॉडेत होते व मद्रास प्रांतांतील एक विद्वान्‌ न्यायाधीश म्हणून त्यांची ख्याति होती. स्वतः केलासम्‌ यांनीं शिक्षणाकरितां विलायतचा प्रवास केला होता. परत येतांना तेथून भूगर्भशास्त्राच्या अभ्यासाबरोबर जीवनविषयक एक निराळीच दृष्टि जापल्याबरोबर त्यांनीं आणली. त्या वेळीं त्यांना आपल्या सभौवतालच्या समाजांत जर कांहीं दिसे असेल तर त हद, कीं पुस्तकी विद्येच्या पदढिक वेद्दानाला प्रथम मान्यता मिळते आणि समाजोपयोगी साध्या माणसाची आबाळ होते ! या पारिस्थितीमुळें त्यांच्या जीवनद्ृष्टीला आव्हान मिळालें. त्यांतूनच त्यांचे पहिलें सामाजिक न!टक * टोळळु गट्टी ? (पोकळ आणि भरीव ) ह प्रकट झाले. पोकळ कोण १ भरीव कोण! इंग्रजी राजवटींत “ फर्स्ट क्लास फर्स्ट” येणाऱ्या माणसाला मोठी मागणी होती आणि परीक्षेत “ फेल 1 होणे म्हणजे नरकवासाप्रमाणे वाटत असे. परंतु ही * फस्टँक्लास फर्स्ट ? मंडळी अधिकारप्रात्तीनंतर बेदरकारपणे चेनींत रहात आणि त्यांची समाजसेवेची दृष्टि फिकी, मलिन होई ! याया परिणाम मात्र असा होई, कीं कांहीं अधिकारी कुटुंब पोकळ असूनहि वरिष्ठ वाटत आणि समाजसेवेची सहज कळकळ असणारा खरा भरीव माणूस पोरसवदा वाटे 1 केलासम्‌ यांना दिसले, कीं आपली शिक्षणपद्धति बिघडली आहे. जीवन बिघडले, तर आरोग्यप्रदान करण्याकरितां कलेने ्जॉवनाजवळ धांव घेतली पाहिजे. त्याऐवजीं कलाहि बेफिकीर आणि रंगेल बनली म्हणजे जीवन असह्य होतें. केळासम्‌ यांच्या जीवाचा ओढा नाय्यकलळेकडे होता. रामायण व महाभारत यांनीं त्यांना बाळकडू पाजले होतें. ग्रीक नाटकांनी आणि आंग्ल रंगभूमीने त्यांची दृष्टि पाजळछी होती. आपल्या सभोवतालच्या समाजाचे निरीक्षण केलासम्‌ यांनीं अत्यंत सहानुभूतीने, अगदीं सहव्यथेने केलेले होतें. ' आणि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now