बाहुबळी | Bahubali

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bahubali by महादेव शास्त्री - Mahadev Shastri

More Information About Author :

No Information available about महादेव शास्त्री - Mahadev Shastri

Add Infomation AboutMahadev Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
साशााधमंडशधाधााभामाधच पशाधाभाातांभापाधाहाशााव तामाधाभामाधांशतीपाचभाभतालास्लामचाातमाभधालाधालशभभांत्रालळक बाहुबली ९ की सटी कसी ली सी टी कटी. आळा असी व सटीन्ी आजी सी आणे 2 टीप ऑफिसची वीन कणही गी अपि ळी टी आ ऑल आ ची व पीली. चामुंडराय हा मातृभक्त होता. आईची इच्छा त्याला कळली होती पण राजकारणाच्या व्यापांत त्याटा तशी सवडच मिळाली नव्हता. पण आई जेव्हां उपोषण आरंभन निकरावरच आली तेव्हां त्यानें प्रधानकीचीं सर्व कामें बाजूला टाकलीं आणि मातेची इच्छा पूरण करायचें ठराविलं. तिला घेऊन तों पोंदनापुराच्या दिशेने निषाल्ा. पण त्याला आजच्या श्रवण बेळगोळ या स्थानापर्लीकडे कांहीं जातां आळे नाही. मग त्यानं विचार केला कीं, जुनी मूर्ति शोघणे आणि सांपडरण अशक्य आहे. तेव्हां आपण नवं,न एक मूत निमाण करून तिची स्थापना करावी. त्यानं या बाबतींत आप्या गुरूचा विचार घेतला. व्यानेहे मान्यता दिलीं. मग चामुंडराय तिथल्या चंद्रगिरि या पर्वतावर चढला. त्याच्यासमोर विंध्यागिरि हा दुसरा पर्वत होता. त्यानें चंद्रागर्रवरून एक सोन्याचा बाण विंव्यगिरीवर मारला. तो ज्या शिळेवर आदळला, त्याच शिर्ळंत त्याटा बाहुबलीचा साक्षात्कार झाला. त्यानं टगेच एका नामांकित शिल्पकाराला बोलावून घेतलें. त्याला घेऊन चामुंडराय त्या शिळेकडे गेला. त्या प्रचंड शिळेत आपल्याला बाहुबलीचें मस्तक कुठें दिसले, हृदय कुठें दिसले, भुजा कुठें दिसल्या मांड्या अन्‌ पाय कुठें दिसले आणे हें सगळ कशा स्वरूपांत आगि कशा प्रमाणांत दिसलं, तं त्यानें शिल्पकाराला विशद करून सांगितले. शिल्प- कारान तें सर्व लक्षांत ठेवून आपल्या सहकाऱ्यांसह कार्याला प्रारंभ केला. योग्य काठाने त्या प्रचेड शिळेचें तितक्याच प्रचंड मूर्तीत रूपांतर झालें. ती मूतिं पाषाणाच्याच कमलायर उभी होती. तिचे सर्व अवयव सुंदर, प्रमाणबद्ध आणि सामुद्रक शास्त्राच्या दृष्टीनें निर्दोष होते. नेत्र अर्घवट उघडलेले, छातीचा भाग विशाल, भालप्रदेश उंच, दोन्ही कान दीर्घ आकाराचे, आजानु बहू, मुखावर मंदा,मत, उद्रावर ब्रिवली आणि भुज- दंडांना लतांचे वेढे. निळ्या आकाशाच्या छताखाली ती काळीं प्रचंड मूतिं मनावर भव्यतचंं दडपण आणूं लागली. कि पिली सी अली ती आरी अ अपि सी टी की की की अन आ वी कि की ती आटी की फव की




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now