साहित्य शास्त्र | Sahithyashatra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : साहित्य शास्त्र  - Sahithyashatra

More Information About Author :

No Information available about गणेश सदाशिव शास्त्री - Ganesh Sadashiv Shastri

Add Infomation AboutGanesh Sadashiv Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ साहित्यशास्त्र प्रक॑० जि ओर. 1 आळ. अ. ओय “म अन: “चन... अद. दा. अ आ [च प्रवइन.-- काव्याचे देहादिक कोणते ? उत्तर.-- शब्द आणि अथथ एतद्रूप काव्याचा देह होय; रस हा काव्याचा . आत्मा; वदी इत्यादिक रीति हा काव्याचा स्वभाव; कंदिकी इत्यादिक वृत्ति हया काव्याच्या वृत्ति; माधुर्य, ओज, प्रसाद हे काव्याचे ग्‌णः कणंकट्त्व, अपुष्टत्व, इत्यादिक हे काव्याचे दोष, अनुप्रास, उपमा इत्यादिक हे काव्याचे अलंकार होत; ह्याखेरीज काव्याच्या ठायीं शय्या, द्राक्षा आणि नारिकेल इत्यादि पाकहि काव्यवेत्यांनीं सांगितले आहेत; परंतु त्यांचें सविस्तर निरूपण करण्यास ह्या संक्षिप्त ग्रंथांत अवकाश नाहीं. मदच.-- काव्याचा उपयोग काय आहे ? उत्तर.-- काव्याच्या योगानें कवीला कीति आणि द्रव्य ह्यांची प्राप्ति होते, व इतर लोकांचें मनोरंजन होऊन त्यांस सम्मार्गानें वागावें, कुमार्गानें वागूं नये इत्यादिक उपदेश सहज व अनायासानें प्राप्त होतो. ह्याप्रमाणें काव्या- पासुन अनेक लाभ होतात. र. . प्रदेन.-- काव्य करितां येण्यास काय काय साधनें लागतात ? उत्तर. १. स्वाभाविक कविताशक्ति; २. सुष्टींतील पदार्थांची व व्याकरण, छंद इत्यादि शास्त्रांची व महाकविकृत काव्यांची व इतिहासांची पुणं माहिती; ३. सह्ददय व रसिक असे जे काव्यवेत्ते पुरुष, ह्यांच्या विक्षे- प्रमाणें काव्य रचण्याचा वगरे अभ्यास करणें, ह्या तीन गोष्टी एकत्र झाल्या म्हणजे उत्तम काव्य करितां येतें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now