निबंधमाला | Nibandhmala

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nibandhmala by विष्णु कृष्ण - Vishnu Krishn

More Information About Author :

No Information available about विष्णु कृष्ण - Vishnu Krishn

Add Infomation AboutVishnu Krishn

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मार्ट व राडे 2५. & मराठी भाषेची साँग्रतची स्थिति ९ णें दृष्टीस पडतात. जिकडे तिकडे वकतूत्वोत्तेजक सभा, पुस्तकालय, वँगेसवी थापना; सुक्तमालः च्या धाटणीवर केलेल्या दॅकडॉं पानचट गोष्टी, “परचषियन टस,” 'वेटीव नेदसू 7” “सवाईमाववरावावर नाटक,” इत्यादि सरव उत्त अन्चुकर- णच्छचीा उदाहरणे होत. असा; आतां हॅ खेर क्ल, ही अनुकरणेच्छा मलुष्यमाचास स्वाभाविक आहे; पण आपली योग्यता, द्ात्कि वगेरे ल जाणून केवळ दुसऱयाचें. पाहू- नच करण्याची जी वाद्धे ती मनाच्या परा्धीनत्वाची व कोतेपणाचीच ददीक होय यांत संशय नाहीं. असो; पण सांप्रतकाळी वतेमानपत्रांचा सुकाळ होण्याची कर्शीहि कारणें असलीं तरी द्यांपासून आपल्या भाषेला फुकळ उपयोग होण्यास तीं साधचें झालीं आहेत ही आमची खात्री आहे. सुमार आठ दहा व्षीपूर्वी उत्कृष्ट पत्रें जितपत चालत होतीं तितपत आतां अगदीं सासान्य प्रतींची आहेत ती चालतात असें ह्यण- ण्यास हरकत नाहीं. कित्येक तर सोठ्याच योंग्यदेस चढला आहेत, हेंहि येथें लिहि. ण्यास आह्यांस आनंद वाटतो, आतां त्यांतील सरांठी भाषा नेहमीं शुद्धच असते असें नाहीं, पूर्वोक्त दूषितत्वाचा प्रकार त्यांत नजरेस येतो हें. खरं आहे; प्रण यासंवंेंहि त्यांत सुधारणा होत चालली आहे, व कांहीं काळानं पुष्कळ होईल असा आह्यांस अजमास दिसतो, १३. दुप्तरी मासिक पुस्तकें, यांपेकीं एकाविषरयीनः तर आह्यांस लिहितांच येत नाहीं. दुसरीं तीन! आहेत. त्यांपैकी दोन सुमारे दोन वर्षांमाणें निव लागून बहुधा तिसऱ्याच्याच घाटणीवर 'चाळू झालीं आहेत. हे तिखट त्या तिहत कालाच्या व योग्यतेच्या मानाने श्रेष्ठ आहे. त्याची भाषा शुद व प्रौढ असून त्यांतील विषयहि महत्त्वाचे असतात. तारखेच्या तारखेस अंक काढून वर्गणीदारांच्या टपक्यांतून सुटावें एवढीच इच्छा न धरतां हातीं चेतलेल्या कामाचा बोंज त्यास चांगला कळतोसें स्पष्ट दिसतें. त्यांतील छेखांवरून लिहिणारांचा देशाभिमान, विर्भी- डपणा, निसत्सरता, युणब्राहित्व, वगरे उत्कृष्ट गुण सवे व्यक्त होतात. दुसरी जीं दोन सांगितलीं तीं एकद्रीत पहातां बरींच आहेत; तरी त्यांत सुधारणा करण्यास पुष्कळ जागा आहे असें आह्यांस दाटतें. एकाची भाषा शुद्ध असते; पण ज्याच्या त्याच्यावर हत्यार धरण्याचा जो त्यानें बाणा डचलला आहे तो विचारी मचुष्यास खास आवडणार नाहीं. त्याच्या योगानें त्याची योग्यता मात्र कमी होऊन दसऱ्यास फजीत करण्याचा जो द्याचा उद्देश तो सिद्धीस न जातां उलटा फसून मात्र जातो मोठसमोड्या इग्रेजी ग्रंथकारांची कोणास खोचा मारण्याची रीत किती संभावितपणाची व किती रामबाण असते हें त्यास ठाऊक असेलव, तर तिचेच अचुकरण करण्यास & शाळापत्रक,. 1 १ दंभद्दारक, २ ब्िविवज्ञानविस्तार, ३ खाश्लानम्रदाप. क




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now