श्री रामायण महाकाव्य २ | Shrii Raamaayan Mahaakaavya 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shrii Raamaayan Mahaakaavya 2 by दामोदर सातवळेकर - Damodar Satvalekar

More Information About Author :

No Information available about श्रीपाद दामोदर सातवळेकर - Shripad Damodar Satwalekar

Add Infomation AboutShripad Damodar Satwalekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अयाध्या[काण्ड-विषयसूची शश खरो ३१, यु० २१३--२१९ लक्ष्मण आपणांस वनांत नेण्याची विनन्ती रामाला करतो. राम त्याला माता- पित्यांच्या सेवेसाठी तं थेथच रहा, असें सांगतो; पण लक्ष्मणाचा फारच आधप्रह पाहून शेवटी वनांत ये म्हणून अनुमति देतो ( १--३७ ), सर्ग ३२, पृ० २१९-२२६ राम, लक्ष्मग व सीता यांनी वनांत जाण्याचा बेत ठरवून, त्यांनी सुयज्ञादिक ब्राह्मणांना व मित्रांना रत्ने, हिरे, सोस, गाई, वल्न इत्यादिकांचे यथेच्छ दान ऊन, ब्राह्मणांचे आशीर्वादद्दी घेतले ( ११४६). सग ३३, पूृ० २२६)२३१ राम, लक्ष्मण व सीता दशरथाला भेटण्यासाठी पायीांच निघतात. तं पाहून गावांतील लोक ककयीची निभत्सना करतात. आम्ही रामाबरोबर वनांत जाऊ रामाच्या योगाने वन हेच नगर होइल व कॅकर्याचे नगर द्दे वन बनल, असे लोक बोलू लागले. शोकम्र ब!तावरण सव अयोध्यानगरींत पसरले ( १--२१). सग ३४, पु० २३१-२४० | राम राजाला भेटण्यासाठी राजवाड्यांत यता. तेथ सव राजल्लियाहि यत त ९१-१९), नंतर राम दशरथाची अनुज्ञा मागतो. दद्षरथाला मूर्च्छा येत ता सावध झाल्यावर पितापुत्रांचें भषण होतें. राम पित्राज्ञा हेंच आपलें कतेव्य आहे, असे सांगते. दशरथ त्याला आशीर्वाद दतो. ककेयीशिवाय सव मंडळं! शोकान व्याकुल होतात (२०1६१), सग ३९, प० २४१-२४६ संमंत्र कैकेयीवर रागावतो व तिची निंदा करतो ( १-१). तिच आड अशीच होती, असें सांगून तिच्या आइची माहिती देती ( १६--२९ ), नंतर तिचो पुनः पुप्कळच निंदा करते; पण केकेयीवर त्याचा कांहीच परिणाम होत ही (३०-३७). सरा ३६, प० २४६-२५७२ दशरथ रामाबरोबर सन्य वगरे पाठविण्यास सुमन्श्रास सांगते ( १--१० ).




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now