रासायनिकपरीक्षण | Raasaayanik Pariiqsan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raasaayanik Pariiqsan by राजे बाळासाहेब पटवर्धन - Raje Balasaheb Patavardhan

More Information About Author :

No Information available about राजे बाळासाहेब पटवर्धन - Raje Balasaheb Patavardhan

Add Infomation AboutRaje Balasaheb Patavardhan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उपोद्धात. ७ १३. परीक्षेचे वेळीं उजव्या हातांत बाटली घेऊन डाव्या हाताचा आंगठा व पहिलें बोट यांच्यामध्यें टेस्टटय़ब धरून, बाकीचीं बोटें हातांत धरलेल्या नळीच्या आड न येतील अशीं बाजूस करावीत. १४. परीक्षक पदार्थ तपासण्याच्या पदार्थीत एकदम भस्स करून ओतं नये, थेंब थेंब टाकावा. कारण पुढें अस दिसून येईल कीं, एका परीक्षकाने पडलेला सांका, तोच परीक्षक अधिक घातल्याने विरघळून जातो, किंवा परीक्षक जों जों अधिक अधिक घालावा, तों तों सांक्याचा रंग बदलत जातो. १८. परीक्षक पदाथाच्या प्रत्येक बाटलीवर लेबल ( नांवाची चिठी ) असाव, व बाटलीतील पदार्थ ओततेवेळीं, लेबल आपल्या हाताखालीं झांकले जाईल असं धरावे, ह्मणजे त्यावर ओघळ जाणार नाहींत. १६. टेस्टट्यूय ऊन करतेवेळीं त्यांत कढणारा पदाथ खतःच्या किंवा शेजारच्या मनुष्याच्या अंगावर न उडेल अश्शा रीतीनें टय़ूब धरली पाहिजे. १७. टेस्टट्यूब दिव्याच्या ज्योतीवर धरण्यापूर्वी, तिचे बाहेरचे अंग फडक्याने पुसून कोरड केलें पाहिजे. नाहींतर ती चटकन्‌ फुटते. १८. ताजवा, सुरी वगेरे जिन्नस एक वेळ उपयोगांत आणिले असतां, पुनः उपयोगांत आणतेवेळीं ते खच्छ धुवून कोरडे करून आणले पाहिजेत. १९. ताजव्याची एक बाजू नेहमीं वजने टाकण्यासाठी कायम ठेवावी. वजनांस असिडांचा स्प होऊं देऊं नये व तीं जोरान घासूं नयेत. कारण ह्या दोन्हीं कारणांनी तीं झिजून जाऊन दिवसेंदिवस कमी कमी वजन भरतात. त्याचप्रमाण वजनांवर कीट वाहूं देऊं नये. नाहींतर कीटांचं वजन खऱ्या वजनांच्या भरीस पडते. २०. परीक्षण द्रवांत परीक्षक द्रव घातल्यानंतर टेस्टट्यूबच्या तोंडा- वर हाताचा आंगठा ठेवून, टेस्टट्यूब अनेक प्रसंगीं सपाहून हछवाबी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now