श्रीएकनाथ दर्शन | Shrii Ekanaath Darshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shrii Ekanaath Darshan by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रसिकांच्या पुढे नाथसाहित्याचे हें भाणे ओगरिले आहे. त्यात अनेक पक्वान्ने आहेत. प्रत्येकाची रुचि वेगवेगळी आहे. आपापल्या आवडीप्रमाणे साहि- ह्यसेवकानी आणि नाथभक्तानी त्याचा स्वाद घ्यावा, मोठ्या स्वयपाकात एखाद्या येळी चुकून तिखटमीठ जास्त पडले तरी ही सताघरची समाराधना आहे.नाथाघरच्या या संतपगतीत * तळल्यावरल्या एकपक्वाश्च ' वाढली जातात म्हणून घेवटी नाथाच्याच शब्दात. 'याग्रंथा ज आदर करिती । अथवा ज कां उपेक्षिती । केवळ जे काणी निदिती! तेहि आम्हा ब्रह्ममूर्ती सदगुरुहचे ॥' असे लिहुन रसिकांना *नाथदशना 'साठी महाद्वार खुले करितो. १२८ मराठवाडी न. दो पोहनेरकर सुलतान बाजार | चिटणीस हेदरायाद. द. श्रोएकनाय सशोधन मदिर सात




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now