गीता - सुभाषितम् | Giita Subhaapitam

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Giita Subhaapitam by मोरो नानाजी पाटीळ - Moro Nanaji Patilहरी दामोदर वेळणकर - Hari Damodar Velanakar

More Information About Authors :

मोरो नानाजी पाटीळ - Moro Nanaji Patil

No Information available about मोरो नानाजी पाटीळ - Moro Nanaji Patil

Add Infomation AboutMoro Nanaji Patil

हरी दामोदर वेळणकर - Hari Damodar Velanakar

No Information available about हरी दामोदर वेळणकर - Hari Damodar Velanakar

Add Infomation AboutHari Damodar Velanakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हृटूत. इतकेच नव्हे तर भिकन्नरुचीच्या व भिन्नस्थितींच्या दात्यांकडून मिळालेले अन्नहि भिन्नपाक व भिन्नरस अस-यामुळें एकाच वेळीं तो मधुकरी, एकाद्या श्रामिंता- लाहि अशक्य इतक्या खाद्य प्रकारांची चव अचुभवितो. तद्वत्‌ ही माझी मधुकरी ( ज्ञानभिक्षा ) आहे. स्वतःजवळ विश्वविद्यालयाची विद्वता नाहीं, किंवा पाठशाळेंतील पांडित्य नाह. परतु केवळ असल्या विषयांची आजन्म आवड, हेच एक कारण, मूळ गीता-खुभाषिताच्या लेखानास झालें. व तो प्राथमिक प्रयत्न सर्वास आवडला म्हणूनच गेल्या ७८ वर्षात, वाचनानंतर केलेल्या टिपणांचा व शक्‍त्यचुसार उपलब्ध झालेल्या नव्याजुन्या ग्रंथाचा उपयोग यथामति करून ही द्रितीयाग्ति आमूलाग्र नवीन लिहिली आहे. हिच्यांत दिसणारे विचारसौष्टव, सववत्र आढळणारी सुंदर वाग्रत्नें व चेतोहर कल्पना- साइश्य हीं सवे त्या त्या प्राचीन -अवोचीन महाभागांचीं आहेत, यांत माझें असें कांहीं ना्ह।. बाजारांतील अनेकविध आवश्यक वस्तू पाकशांळत गोळा कराव्या; व पूर्वाचुभव नसतांहि पाकसिद्धी करून ती रसन्ञापुढें वाढण्याचा रथा आव आणावा, तशीच बहंशीं माझी स्थिति झाली आहे. या-गीताग्रंथरूप-पाच्रांतील पदार्थ बेचव असर्ताल, अळणी लागतील किंवा अपरिपक्क वाटतील, पण तो माझ' व्यक्तिगत उणेपणा किंवा वैगुण्य आहे. ह्दें वैगुण्य रसज्ञ पंडितांनी केवळ दोषेक दृष्टि न ठेविता, प्रेमळ व सक्रिय सहाचुभूतीनें दाखवून, यापुढील तूर्ताय मुद्रण निद्रोष करण्यास साह्य करावं, अशी त्यांस नम्र विनंति आहे. या आब्र्तींत गीताश्हाकांत संस्कृत व्याकरणाचा येणारा भाग, विशेष विस्तृत- पणे दला असून श्होकांतील महत्त्वाच्या शब्दांवर सुधारणा माहितीपूर्ण टीपा दिल्या आहेत. श्हछोकांतर्गत सव समास सविग्रह देऊन कठीण शब्दांच्या व्युत्पत्तीसह व्याख्या दिल्या आहेत. कांही विवाद्य शब्दांवरील निरनिराळ्या संस्कृत भाष्य- टीकाकारांच्या व्याख्या मुळाप्रमाणें मुद्दाम उध्टत केल्या अहेत. संस्कृत व इंग्रजी वाझ्मयांतील समानार्थक व तुलनात्मक शेंकडों वाग्रत्नें ( 0१४१४1161 (2४०६७- ६10718 ) य॒थामति जोडली आहेत. त्यामुळें निरनिराळ्या काळीं व स्थर्ळ तत्तद्देशीय विद्वानांचे विचार कसे जुळते होते व असतात, ह तुलनेने कळून ज्ञानांत भर पडेल आणि अभ्यासू सहजच विचारप्रवण होईल. हदी वचनें गोळा करून शक्‍य त्या व तितक्या योग्य श्होकांखाली देतांना, माझी अल्प बुद्धि व अनभ्यस्तपणा यांमुळे श्‌




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now