नभोवाणीचें ळेखनतंत्र | Nabhovaaniichen Lekhnatantr
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
115
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नामदेव व्हटकर - Naamdev Vhatakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ठे. प
लि,
माध्यमामुळंच कारागिरीचं महत्त्व वाढत जातं. साहित्यिकांचे विचार किवा
कछा[काराची कला रसिकाकडे नेत असताना मध्यंतरीच्या या जद वस्तु
जितक्या अनेक, जितक्या अधिक गुंतागुंतीच्या, तितक्या अधिक प्रमाणात त्या.
कलासाहित्यावर कारागिरीचा ठसा उमटत जातो. कलासाहित्य हीं त्यांच्या
निर्मितीच्या वेळीं, फक्त सुरुवातीला आणि शेवटीं रहातात. मध्यंतरीचा फार
मोठा भाग कारागिरीने व्यापलला असतो.
त्यातच यंत्र म्हणजे एके ठिकाणीं शक्ति लावून दुसऱ्या ठिकाणीं कार्य
घडवून घेण्याची योजना. या योजनाचा सत्रंध माध्यमांत जितका आला
तितकी ही कारागिरी पुन्हां अवघड होते. रेडिओ सिनेमात तर अशी एकच
योजना नाहीं. अनेक योजनाची पुन्हां एकत्रित योजना. आणि माध्यमाच्या या
सगळ्या गुतासुंतीमुळे प्रकार होतो असा कॉ -प्रथम कला घ्यायची, तिचे तुकडे
पाडायचे, ते या यंत्रात घाळून विशिष्ट प्रकारचे बनवायचे, त्या प्रकाराची
पुन्हां योजना करायची --म्हणजे नंतर त्या माध्यमातून पूर्वी कलाकाराच्या
मनांत निर्माण झालेली कला विशिष्ट परिणाम घऊन रसिंकापर्यंत पोहाचायची.
आणि या इतक्या अवघड वाटानीं पाठवण्यासाठीं जी कला निर्माण करायची
ती त्या वाटानी जाण्यायोग्य बनवावी लागते. म्हणजेच मूळ कलला
का[रागिरीचाच पोषाख चढवावा लागतो. कलाकार अशा रीतीनं कारागीर होतो.
माध्यमाच्या सोयीसाठीं साहित्यिकाला आपल साहित्यच बदलून निमाण करावं
लागते. आणि या बदलामुळेच त्याचा कारागीर होतो.
या दृष्टीनं यंत्राच्या सान्निध्यात गलेली आजची कुठलीही कला किंवा
साहित्य घ्या. निर्मितीच्या वळीं तें साहित्य रहात नाहीं. ती कारागिरी झालली
असते. सिनेमार् उदाहरण घ्या. सिनेमा ही प्रत्यक्ष दिसणारी कादंबरीच म्हटली
पाहिजे. तिच्यांत असलेलीं पात्रे सिनेमांत निर्जीव चित्रे प्रत्यक्ष ब्रलतात अस
भासवून प्रेक्षकांना गुंगवण्यासाठीं मध्यंतरी ज्या यात्रिक योजना होतात, त्यामुळं
या निर्मितीच्या काळात साहित्यिकांची कादंबरी तिच्या मूळ स्वरूपात रहातच
नाहीं. चित्रपट कथालेखकाची कथा तुकडे पाडून, कॅमेऱ्यासाठीं वगवेगळे
भाग करून, तिच अवघड चित्रिकरण करायचं. त्याच वेळी दुसरीकडं त्या
पात्रांचा आवाज यंत्राने वेगळाच मुद्रित करायचा त्या दोन्हीची फिल्मवर पुन्हा
योजना करायची. ती सिनेमा प्रोजेक्टर नांवाच्या यंत्रासमार विशिष्ट प्रकाश-
User Reviews
No Reviews | Add Yours...