श्री समर्थ प्रताप | Sri samarth Pratap

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्री समर्थ प्रताप  - Sri samarth Pratap

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
० श्रीसमधथेप्रताप (४७) शुरुप गे अभंग ७६ या ग्रकरणांत आरंभीं शाक्तादि निंद्य वाममागीचें वर्णेन करून श्रीस- मर्थसांप्रदायांत प्रविष्ट होण्याला काय सासुग्री असावी लागते ती सांगितली आहे. सामुग्री दुसरी कांही नाहीं, एक पूर्ण निष्ठा पाहिजे ! येक्या भावे जावे झरण गुरुराजा । नवविधा पूजा मुख्य येथे ॥ ६० ॥ आणि श्रीसमर्थांनी तरी दासबोघांत हा च उपाय सांगितल्या आहेः. साधक भावे नमस्कार घाळी । त्याची चिता साधूख लागलीं । सुगम पंथे नेऊन घाली । जेथील तेथे ॥ ४३ श्रीसहुरुसमंथापुढ एकदां च एक लोटांगण असें घालावें कीं, उठून पाहतां आपणाजवळ आपले असें कांहीं च नुरावे ! सद्दरा, है माझे मन आपल्या चरणीं अर्पण असो, असें ह्मणून आपलें मन सर्वस्वी श्रीचरणीं अपण करावें ! आणि मन एकदां श्रीसमर्थचरणी जडल्यावर तें अन्य चिंतन को- णाचें आणि कसें करणार १ मन श्रीचे झाल्यावर तन आणि धन कोठें उर- णार १ तात्पर्य, एकादा सुदिन पहावा-सद्ुरूळा शरण जाण्याला सर्व च दिवस चांगले आहेत, ज्या क्षणीं अंतरी उत्कट इच्छा उस्पन्न होईल तो च सुमुहूव-तथापि एकादा चांगला दिवस पहावा व अंतःकर- णांत हि तीव्र मुमृक्षुताचा उदय झालास पहावे आणि श्रीसज्जन- गडनिवासी श्रीसह्ुुरुचरणीं सर्वस्व अर्पण करावे ! तन, मन, थन, त्यांचें झाल्यावर त्यांच्या पासून, त्यांच्या परवानगीने, जरूर तितके च, भागून घ्यावें ! पुष्कळ सुमुक्षु, गुरु करावा या इच्छेने, कोणाचे तरी पाय घरतात आणि काळांतराने फसलो ह्मणून पश्चात्ताप पावतात ! अशांना सुरु कोण, कोठें, कसा करावा, याचा मार्ग या ग्रकरणांत गिरिधरांनीं दाख- विला आहे. या मार्गाने गेला तो कृतार्थ च झाला ! र सेवेलागीं तन मन घन शक्ति । कांहीं यथाशक्ति आर्पिजे बा ॥ ६६॥ अर्थिजे बा येक सुदिन पाहूनि । मनोदय मनीं जेहां होय ॥ ६७ ॥ जेहां होय तुज मनोदय मनी ।जयंति पववेणी मोहछाह ॥ ६८॥ मोहछाह नित्य सहुरूचे घरी ।आपुल्या अंतरी उद्य व्हावा ॥ ६९ ॥




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now