सावित्री चरित्र | Saavitriicharitra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
97
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about हरि रघुनाथ भागवत - Hari Raghunath Bhagavat
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ट सावित्रीचरित्र,
कांहीं आरिष्ट येणार आहे कीं काय हें. राजाच्या बरोबर ध्यानांत
येईना. ह्मणून त्यान पुन्हां नारदांस प्रश्न केला-हे भगवन् , तर मग
सत्यवानाचे ठिकाणीं कांहीं अवगुण आहे कीं काय १
नारदांनीं उत्तर दिले, सत्यवानामर्ध्ये फक्त एकच दोष आहे. तो
हा कीं तो अल्पायुषी आहे, आजपासून बरोबर एक वर्षानें त्याचे
आयुष्य संपते आहे,
ह उत्तर ऐकून अश्वपति चिंतातुर होत्साता सावित्रीला ह्मणाला,
बाळ सावित्री, नारदांनीं सांगितलेले भविष्य तू ऐकलंस ! सत्यवानाचे
ठिकाणचा हा दोष सर्व गुणांची माती करण्यास समर्थ आहे,
परंतु सावित्रीच्या चेहऱ्यावर यत्किचित्हि फेरबदल झाला नाहीं
आपल्या पित्याच्या भाषणाचा अभिप्राय जाणून ती झ्मणाली
महाराज, वडिलार्जित धन एकदांच मिळत; कन्या वराला एकदांच
देत असतात; आणि * ही कन्या मी देती ! असे शब्द पित्याकडन
एकदाच उच्चारल जातात. ह्मणज या तीन गोष्टी वारंवार होणाऱ्या
नव्हेत. ह्मणून आतां
दीघायुरथवाल्पायुः सगुणो निर्भुणो$पि वा ॥
सकृदूवृता मया भता न द्वितीय वणोम्यहम ॥
पति दीघांयु असो अथवा अल्पायु असो, गुणांनी
युक्त असो . अथवा गुणांनी रहित असो, तो मीं एकदांच
वरला आहे. मी दुसरा वरणार नाहीं. मनुप्य अगोदर मनानें. निश्चय
करतो, नंतर तो निश्चय वाचेनें उच्चारतो आणि त्यानंतर ती बाचा
कृतीमध्ये आणतो, अथात् मीं वाचेने जे शह. उच्चारले त्यांचा अ-
गोदर मनाने निश्चय झालेला आहे ह्मणन उच्चारले. तेव्हां मनाचा
User Reviews
No Reviews | Add Yours...