तक्षशिला | Takshashila

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : तक्षशिला  - Takshashila

More Information About Author :

No Information available about विनायक वर्तक - Vinayak Vartak

Add Infomation AboutVinayak Vartak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तस्लशिला 1 १४ [अंकश्ला घाखवला--वरतीं नीलवणे अनंत' आकारश--खांलीं झोके देणाऱ्या समुद्राच्या प्रचंड नीलवर्ण लाटा--अशा या निसर्गाच्या रम्य पाळण्यांत माझे काळ्याचे पांढरे झाले-शिवाय आयुष्याची सहचरी देवांघरी तिघूंन गेली; मोठीं सुरूं प्रातिवर्षी सुळखगिरीवर जाऊ लागलीं, बलदेवसुद्धा ग्रतिवर्षी चंद्रकलेप्रमाणे वाहू लागला उ स्वरिति!१--( आनंदानें ) बलदेव तुमच्याबरोबर आहे १ _ असरूण०३--होय. तो तिकड गलबतावर आहे. काय छोकरा झाला आहे म्हणून सांगू 1 सरिते, तू घर सोंडल्यापासून काय वाढला आहे. म्हणतेस ! छोकरा प्रति शक्तिसागर होणार ! सरिताः--( हंसत ) बाबा, हॅ चागलं नाहीं बरं का ! आम्हां सर्वापेक्षां तुम्ही त्याच्यावरच जास्त प्रेम करतां ! उ अरूण०३--अग तो सर्वात लहान आहे--माझा बछडा ! शिवाय त्याचा ताडवळा त्याच्या आईसारखा आहे--म्हणून बरं... री स्वागर:--पण मला असं सांगा--तुसच आणि युनारचच हें प्रकरंण---- आज'च्या आजच असरूण०३--होय आजच्या आज--उद्याची बात नाही. योग्य रक्कम गुनारनं भरपाई म्हणून दिली तर मी ताबडतोब माघार घ्यायला तयार आहे. पण युनारला वटा मिटवण्याचा हा मार्ग पसंत न पडला तर त्याचं नशीब त्याच्याबरोबर ! [ करणराज प्रवेश करतो, ] कर्णराज:--वीरहो ! तुम्ही भेटलांत फार चांगलं झालं ! अरूण०३--वीरांची भेट नेहमीं चांगलीच असते असं नाहीं ! कणेराज(--तुम्ही जर खानदानीचीं माणसं असाल तर मला तुमच्यापासून अभय पाहिज. गुनवारचीं साणसं॑ माझा खून करण्याकरतां साझ्यावर चाल करून येत आहेत अरूण०३--गुनारचीं साणस॑ ! ' स्वागर:--तर मग तंच कांहीं तरी त्याचा अपराध केला असला पाहिजेस.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now