ळपंडाव | Lapandaav

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lapandaav by विनायक वर्तक - Vinayak Vartak

More Information About Author :

No Information available about विनायक वर्तक - Vinayak Vartak

Add Infomation AboutVinayak Vartak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लपंडाव ] र) [अकश्ला [ शिवा खुच्या आवरूं लागतो. परंतु त्या इतक्या पुष्कळ आहेत कीं बाबासाहेबांच्या क्षेत्रांतून त्यांचे एक पाऊलही मागें जाण्याचें चिन्ह दिसत नाहीं. बाबासाहेबांच्या तें. लक्षांत येऊन ते संतापतात व खुच्या टेबलावर उचलून ठेवण्याची शिवाला आज्ञा देतात. तो तसें करतो; इतक्यांत एक तरुण वयाचे हरदासबुवा प्रवेश करतात. शिवा आंत जातो. हरदासाला पाहतांच बाबासाहेबांना अर्धवट राहिलेल्या ध्यानस्तोन्राची आठवण होते व अर्धोन्मीलित नेत्रांनीं हरदासाकडे पहात ते ध्यानस्तोत्र म्हणावयास सुरवात करतात. हरदासाचें वय सुमारें तीस, शरीरयश्टि भरदार; अंगांत अंगरखा, डोक्याला पगडी; पायांत चटचटीत पुणेरी जोडा ] हरदास।---संध्या आटोपली वाटतं ! बाबा[०।--हं ! सुक्ताविद्रुमहेमनील.., हरदासखः--वा ! संध्या संपल्यावर आपण हें ध्यानस्तोत्र म्हणता वाटतं ! फार छान! फार छान! |! मलाही तें आवडतं ! काय शब्द- माधुये ! काय अर्थगांभीर्य ! ! बाबा[०३--ई ! सुक्ताविद्वुमहेमनीलघवल... हरदाखः--काल आपण कीतंनाला आलांत, मला फार समाधान वाटलं. बाबा०1--हं ! छयेर्मुखैर्‌ ... हरदास१--( त्यांस मध्येंच अडवून ) कीर्तन कसं काय आवडलं आपल्याला १ [ बाबासाहेब त्यानें जास्त प्रश्न विचारून अडवूं नये म्हणून उन्नतस्वरानें जोरजोरानें ध्यानस्तोत्र म्हणतात पण हरदासबुवा पुनः विचारतात--* कालचं आख्यान मजेदार नाहीं वाटलं आपल्याला ११--- त्यास उद्देशून ] बाबा०३--कायंरे ए! तं ब्राह्मण कायरे १ कांहीं अक्कल आहे का टाळक्यांत १ ह चल विचार, काय विचारायचं आहे तुला १ तू संध्या नाहीं सुचू द्यायचास मला !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now