एकनाथी भागवत | Ekanaathi Bhaagavat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : एकनाथी भागवत  - Ekanaathi Bhaagavat

More Information About Authors :

माधव कृष्ण देशमुख - Madhav Krishn Deshmukh

No Information available about माधव कृष्ण देशमुख - Madhav Krishn Deshmukh

Add Infomation AboutMadhav Krishn Deshmukh

विष्णु नरसिंह जोग - Vishnu Narsingh Jog

No Information available about विष्णु नरसिंह जोग - Vishnu Narsingh Jog

Add Infomation AboutVishnu Narsingh Jog

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
( ११) बराल ठुकाराममहाराजांच्या व॒नाथमहाराजांच्या प्रमाणावरून असं दिसते कीं, त्यांच्यांतील देहबुद्धि गलित होऊन, ते सर्वांतर्यामी असणाऱ्या परमात्म्याशी अभिन्नत्यास पावून, कृतार्थ झाले, याचें कारण हच कीं, त्यांनीं भागवतसंप्रदाया प्रमाणे भगवदुपासना केली; झणज सवभूतांचे ठिकाणीं परमात्म्याचे अमभिन्नत्व जाणून, परमप्री्तीनें भगवंताची उपासना केल्यान, एक वेळ त्यांचे टिकाणी असा विचार उत्पन्न झाला कीं, सर्वरूपानें जर एक परमात्मा आहे, तर त्या सरवापेकींच आपण एक आहोंत, अर्थात्‌ आपणही परमा[त्माच आहोंत, अशा आत्मज्ञानाचे वे मक्त झाले. परमात्म्याद्य एकदेशी मनुष्यवत्‌ स्थुल मानन त्याची पूजा करणारे जे बहिमुख्व उपासक आहत, ते भगवंताच्या पजेकडे प्रवत्त झाले असतां, पूजा प्रसंगी गंघफूल दवांना वाह्ाताना, पुरुषयूक्तादि संत्राची शास्त्रकारांनी ली योजना केली आहे, त्याचे ग्हस्य हंच आहे कीं, ज्या देवाच्या डोक्याला तं गंथ लावित अशिस, त्या देवाचे डोके एक नसन तो सहसखरद्यी्प आहे; ज्या देवाच्या डोळ्यांकडे तं पहात आहेस, त्या देवाचे डोळे दोन नसून तो सहस्ाक्ष आहे बय! देवाच्या पायांवर तूं मस्तक ठेवित आहेस, तो देव दोन पयांचा नसून सहसतरपाद आहे, ज्या देवाला तं देवळांत एकदेशी व मयादित पहात आहेस, तो देव एकदेशी व मय्ादित नसून “स भूमि विश्वतो वृत्वाडत्यातेष्ठद्दद़ांगुल ' हझ्णज अवघ स्थिरचर व्यापून तो परमात्मा दश्षांगुल उरला आहे, असा आहे. अस्या नऱ्हरॅचें देवाचे विराटव्व व विश्वव्यापकत्व, ज्या मंत्रांचे अर्थावून सुचविले आहे अशाच मंत्रांची योजना शास्त्रकारांनी दवाच्या सगुण पूजच्या वेळेस कली आई मुखाने हेच मंत्र हाणत पूजक!ने देवाला गंधपुष्पादि वाहावे, हणज त्या यागान पूजकाची एमखाद्दे वेळेस तरी मंत्राच्या अथाकडे दृष्टि जाऊन, परमात्मा ह आपण समजता असा एकदेशी नसून, तों विराट्स्वरूय आणि सवंव्यापक आहे, अशी भावना पूजकाच्या आंतमर्थ्य उद्धवेल, व या प्रस्तावनच्या आरंभी सांगितल्याप्रमाणे ह्मणजे शुद्ध भागवतसंप्रदायाप्रमाणे साधकांकडून भगवडुपासना होऊन; सव इतार्थ होतील, “ इति शम भ्रीसदगुढएकनाथम हाराजांचा अनन्यसेवक विष्णु नरसिंह जोग. पंढरीचा वारकरी.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now