लोकमान्य टिळक | Lokmanya Tilak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lokmanya Tilak by अनंत वासुदेव मराठे - Anant Vasudev Marathe

More Information About Author :

No Information available about अनंत वासुदेव मराठे - Anant Vasudev Marathe

Add Infomation AboutAnant Vasudev Marathe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
1 1 गं ् | २” ग नहर चीक चाह “4 याभाकेकातम नन... कव: जी नन” चिकट नह सप. पधा पापानराओवळाना. मसल साकव नल्ज. 55न पसक्ड धं छोकंमान्य टिळक ' शब्द लीन चार वेळ आला. तो या विद्यार्थ्याने एकसारखा न लिहितां एके ठिकाणीं संत, दुसरीकडे सन्त व तिसरे जागीं सनूत असा लिहिला. शिक्षकाचे पहिला शब्द कायम करून बाकीच्या चुका धरल्या, त्यावरून तंटा वाढला. तो इतका कीं, अखेर तो हेडमास्तरपर्यन्त जाऊन जेव्हां व्यवस्था लागली, व ती आपल्या मनाप्रमाणें लागली, तेव्हां स्वारी स्वस्थ बसली. वरिष्ठांबरोबर तंटे करण्यामळें याचें नांव हुषार पण तंटेखोर, बुद्धिमास्‌ पण हट्टी, अश्या सदरांत गेलें ! ” पुणें हायस्कूलांत असतांही जेकबसाहेब हेडमास्तर अस- तांना बळवंतरावाचें व त्या हायस्कूलमधील संस्कृतशास्त्र्यांचें एकदां भांडण झालें. त्या वेळीं हेडमास्तरांनीं शास्त्रीबुवांचा पक्ष धरल्यामुळें बळवंतरावांनीं ती शाळा सोडून पुण्यांतल्या दुसऱ्या एका शाळेंत नांव दाखल. केलें. पण पुढें जेकबसाहेब बदलून गेल्यावर ते फिरून या हायस्कूलांत परत आले असें सांगतात. एकंदरींत त्यांच्या * शालेय हिक्षणा ' संबंधानें केळकरांनी म्हटलें आहे कीं, “ टिळक हे अभ्यासाच्या कामीं स्वच्छंदी म्हणण्यापेक्षां स्वतंत्र बुद्धीचे होते. सरव मुलांपेक्षा कांहीं वैशिष्ट्य, अथवा इतरांना न सुचेल तें सुचण्याची पात्रता, व इतर लोकांना सहसा साधणार नाहीं अश्या रीतीनें काम करण्याची हातोटी, आपणांत आहे, हें त्यांनीं इतरांच्या निदर्श॑- नास निःसंशय आणून दिलें होतें. इतर चालचलाऊ विषयांत त्यांच्याहुन अधिक मार्क मिळविणारी मुलें वर्गांत असतील. परंतु सशास्त्र वैय्याकरणी कोट्या किवा जुन्या सुभाषित पद्धतीनें रचलेले संस्कृत श्लोक यांच्या बाब- तींत त्यांनीं इतरांस पुढें जाऊं दिलें नाहीं. त्यावरून * मुलाचे पाय पाळ- ण्यांत ' दिसतात. ही सराठी' किंवा 106 ठा7]त 18 ६५८ द्रिंपिह्त 0 (८७6 7787 * ही' इंग्रजी म्हण टिळकांच्या बाबतीतही सार्थ होती असें कोण म्हणणार नाहीं ?” टिळक इंग्रजी द्याळेंत असतांनाच इ. स. १८७१ च्या वेश्याखांत त्यांचें लग्न झालें. वधू लाडघर येथील सुप्रसिद्ध बाळ घराण्यांतील असून हें घराणें श्रीमंत नसलें तरी द आदरातिथ्य व पाहुणचार या बाबतींत प्रसिद्ध होतें. वधूचें माहेरचें नांव तापीबाई असें असून सासरचें नांव सत्यभामाबाई असें ठेवण्यांत आलें. हें लग्न झाल्यानंतर लवकरच म्हणजे आगस्टच्या ३१३ तारखेस गंगाधरपंतांचा काळ साला, आणि त्याच सालच्या डिसेंबर महि-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now