दिनार्बस | Dinarbas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
18 MB
Total Pages :
195
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोविन्द शंकर शास्त्री - Govind Shankar Shastri
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)दिनाबस. ९
मला आश्चर्य वाटते आपणास वाटेल तसें रहावे, असे जगांत
ईंश्वरान तर थोड्यांच्याच हातीं ठेविले आहे. गरीव आहेत
द्यांस दारिद्यामुळें आपल्या इच्छेप्रमाणे वागतां येत नाहीं;
शीमंत आहेत यांच्यानें जन्या चालत आलेल्या रीतिभाती
सोडवत नाही; ज्या थोड्यांस स्वेच्छेप्रमाणे वागण्याचे सा-
मथ्यं असते ते मनोविकारांच्या स्वाधीन होऊन वागतात. या-
करितां परेच्छेने किंवा स्वेच्छेने कोणतीही स्थिति प्राप्त झाली
व ती आपणास आवडली नाही, किवा ती स्वीकारल्याबद्दल
पश्चात्ताप झाला, तरी इंश्वरावर भरंवसा ठेवून धैयाने आपले
कतेव्य बजावणे हे सर्वास सारखेच आहे. असा कोणताही
घदा नाही कीं, ज्यांत राहून सहटणाने वागन प्रतिष्ठा मिळविता
येत नाहीं. स्थितीकडे कांहीं नाहीं, सव दोष आपल्या वतंना-
कडे आहे. प्राप्त झालेली स्थिति आपणास आवडत नाहीं
यामुळे जो मनुष्य आपले कतेंब्य करीत नाहीं, ट्या मनुष्यामध्ये
शहाणपणा व चैर्य हीं दोन्ही नाहीत असे दिसून येतं.
प्राप्त झालेल्या स्थितीस योग्य असें वतन मनुष्य ठेवील
तर संसारांत येऊन य्याणे कांहीं तरी साथंक केले
असे समजावयाचे; नाही तर तो कांहींच करीत नाहीं
किंवा भलतेच करितो; एवंच द्याचे जीवित व्यथ समजले
पांहिञे. एखादा मनुष्य प्रथमतः धर्मोपदेशक होऊन इंश्व-
रचिंतन व लोकशिक्षण यांत आपला काळ घालवू लागला
परंतु पुढे ययास कंटाळा येऊन शिपाईगिरीचा धंदा आवडू
लागला; रणवाद्ये ऐकून त्याच्या आंगांत फार मोठा आवेश
भरूं लागला, तरी हाच आवेश जर आपला मनोनिग्रह
करण्यास व आपले काम अधिक उत्सुकतेने “ण्यास
लावील तर तो इतरांपेक्षा अधिक बय<.2(-समजल्ा
User Reviews
No Reviews | Add Yours...