पुष्पराज | Pushparaj
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
34
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सुखाचा 'स्वगै. . ११
_ जरि न बोलसी तरि तुजसंगें कथे न बोलणार ।
समज घालतां माझी पुन्हां कधीं न हसणार ॥
अफाट गगनामर्थे लोपूनी जाइल ही तारा।
: पुन्हां न कर्षिही दिसेल नेत्रा खेळ पुरे सारा॥
झाडावरती मत्प्ेमाचें कोमेजुनि फूळ।
जाइल म्हणुनी घाळ त्यावरीं प्रेमाची झूल।।
पाण्याविण तव ह्दृदयांतिछ ही नलिनी तळमळते।
दे जल सिंचनि जीवन तिञला नातरि ती सुकते ॥।
हृदयीं तोठनि घर तुटणारा आशेचा घागा।
अबोल आतां परे परे हा, नको असा श्रागा।॥।
मम ह्दयांतिल विरुनी जातां चंद्राची कोर।
कुढुनि चांदणे, कोण चंद्रिका वदे तुज चकोर
बसंतातला कोकिळ जातां हृदयाचे गान ।
वंद्यवादनासंगे गाइल मग कोकिळ कोण! ।॥।
गाशिछ मग तूं कोणासाठी प्रेमाचीं गाणीं १।
जातां राघा, वदास जिला तं हृदयाची राणी।।
. - भ्र भर र भः
* चुबुक तूं तव आठावरतीं मरली ही हसती
सहज राचिकालोह येतसे धांवुनि तुजपढतीं |)
User Reviews
No Reviews | Add Yours...