आमच्या विधवा | Our Widows

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आमच्या विधवा  - Our Widows

More Information About Author :

No Information available about रा. रा. नारायण वामन - Ra. Ra. Narayan Vaman

Add Infomation AboutRa. Ra. Narayan Vaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ असली ह्मणून काय झाले १वठणीस आणणें तर तुमच्या हातीं आहे ना१” हे शब्द कानीं पडल्याबरोबर रखमाकाकूळा स्वा- भिमान उत्पन्न होई; व करीन तर हीच सून करीन, असा तिचा निश्चय होई. व्याहीबुवांस व जांवईबापूंस याचें कांहींच वाटलें नाहीं. कारण पहिले खिस्ती शाळेंत शिकून, मिशलनेरी- च्याच शिफारसीने अन्नापाण्याला लागळे होते; व दुसरे त्याच मार्गात होते. शिवाय नारायणरावाला तर॒आपणास शिकलेली बायको मिळावी असेंच फार वाटत होतें. खरें ह्यटलें तर त्याला काय वाटत होतें, हें विचारतो कोण वधूवरांचीं टिपणे जमलीं, करार ब्रिरार झाले, व चंद्रीला घेऊन येतों ह्मणून सांगून काशी- नाथपंत परत आले. मडमेच्या परवानगीनें, चंद्रीला शाळेतून काढून न्यावें, असं काशीनाथपंताच्या प्रथम मनांत आलें. पण त्याच्या भावाहा, व वर सांगितलेल्या ठकाईमावशीला, तो विचार मुळींच पटेना. मडम मोठी धूर्त असून, कोणत्याहि थापांनीं फसली जाणार नाहीं; बरें तुझी मुलीला बळेच घेऊन चालळां तर ती तुमच्यापासून आजपर्यंत झालेला सर्व खच, ह्मणजे दोन अडीच हजार रुपये, चोपून भरून घेईल; इत्यादि अडचणी पुढें आणून, य्यांनीं काशीनाथपंताचा पहिला विचार अगदीं मोडून काढिला. शेवटीं ठकाईमावशीनेंच कांहीं तरी युक्ति करून, चंद्रीला काशीनाथपंताच्या स्वाघीन करावें, व ह्या कामगिरीबद्दल तिला आगाऊ पन्नास, व मागाहून पन्नास, असें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now