क्षितिजावर | Kshitajavar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kshitajavar by दत्तप्रसन्न कारखानीस - Dattaprasann Kaarakhanis

More Information About Author :

No Information available about दत्तप्रसन्न कारखानीस - Dattaprasann Kaarakhanis

Add Infomation AboutDattaprasann Kaarakhanis

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्रौ. कारखानीस हे * क्षितिजावर *? येण्यापूर्वी कितीतरी आं त्यांच्या ज्य! कवितेंनें वाचकांना जागें करून त्यांच्या प्रभावी कवित्वाची जाणीव करून दिल; ती कविता म्हटली म्हणजे “कोंबडा”. ( पान ३५ ). नाही तरी निजलेल्या जगाला जागें करण्याचें काम कोंबडा करीत असतोच ! बालमनांशी समरस झाल्याशिवाय « दोंबड्या “सारख्या अत्यंत गद्य व ग्राकृत पक्ष्यासंबंधीं आकर्षण वाटणें शक्‍य नाह हॅ उघड आहे. विशेषतः, कोंबड्याच्या डोक्यावर हालणाऱ्या लालभडक तुर्‍्याला बघून जास्वंदीच्या फुलाची आठवण होणें किंवा त्याच्या पायावरचा पांढरा फुगार आग बघून ती लांडा विजार आहे आणि व्यामुळें तो जसा कांहीं पक्ष्यांमधलाः फौजदार आहे अशी कल्पना सुचणें यावरून श्री. कारखार्नास यांची अवलोकन- शक्ति किती सूक्ष्म व मार्मिक आहे हें स्पष्ट दिसून येतें, * इंद्रचनु १ (पान ३), * नवे बाळ ' (पान२६), * छोट्या बहिणी[ल-* (पान ३७) या कवितांमध्ये सुलांच्या निव्याज मनोहर भावनांशीं एकरूप होण्याइतकी वत्सलता कविंच्या अंतः- करणांत आहे ही गोष्ट प्रतीत होत असली तरी यौवनसहज प्रणयभावनांच्य उन्मादक विलासवाटिकेंतून विहार करतांना कवीची स्त अनलुभूत आनंदाच्य!ः रोमांचांनीं आधिक उत्फुछ होते ही गोष्ट नाकबूल करता यावयाची नाह. “प्रेम * हा श्री. कारखानीस यांच्या प्रातिभाशक्तिचा “ऐच्छिक विषय * दिसतो... < पणयगीत १ म्हटल्यानंतर बर्‍याचशा ढोंगी प्रौढांच्या आणि विघसंतो्षी वृद्धांच्या कपाळावर खुरकुत्या जमा होण्याचा संभव आहे. हल्लींच्या काळीं राष्ट्रीय भावना खळबळून सोडणारी व वीररसांनीं रसससलेली म्हणजे बहुदा बँडच्य चालीवरची व “* पाटणकरी ? आवेश्याची जोरदार कवचें निर्माण व्हावयाला पाहिजेत असा या मंडळीचा मोठा हेका आहे. प्रेम व दंगार म्हटला म्हणजे त्यांत बायकी नेभळेपणा व ग्राम्य पाचकळपणा भरपूर आलाच पाहिजे असा ठाम सिद्धांत य! लोकांनीं आपल्या उरांशीं जतन करुन ठेवलेला असतो. अशपिकीं बहुतेकांची मस्तके पारंपरिक व॒ रुढ कल्पनांच्या कुजकट अवशिश्ंन| बुजबुजलेलीं, किंव देशभत्तीच्या एकांतिक वेडानें फिरल्यामुळें सप्येल जायबंदी तरी झालीं असतात. अथवा वयाच्या अपरिह्दाय वाढीसुळें म्हणा किंबा अकाली प्रौढपणा आल्यामुळें. म्हणा यांना बौद्धिक अवष्टंभ झालेला असतो आणि त्यासुळें संसारांत ज्या रसाच्या लज्जतदार अचल्चुभवानें नवचैतन्य उत्पन्न होतें त्या रसाच्या चुसत्या वासानेंहि य जुरसलेल्या जीवांना संप्रहणीची व्यथा जडण्याचा संभव असतो, टि ट्‌ झलॅसॉवल-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now