आर्य संस्कृति | Araya Sanskriti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आर्य संस्कृति  - Araya Sanskriti

More Information About Author :

No Information available about श्रीधर स्वामी - Sridhar Swami

Add Infomation AboutSridhar Swami

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आर्य संस्कार. ७ ७ र किती मनमोहक आहेत ! पाण्यांत साखर जशी विरघळून जाते, त्याप्रमाणें हें मन त्याच्या या दिव्य आनंदांत कस विरघळून जात आहे. चपळ मनाची अकारण खळबळ क्षणभरांतच शांत करून टाकणारे याचे हे कमनीय किरिण किती आश्चर्य- सुग्ध करीत आहेत. किती मंगलमय, किती छुखकारी ! अखिल विश्वाळलाच एकदम ग्रासून टाकणाऱ्या त्या घोर अंधकाराचा क्षणांत नाश करणारे हे असे देदीप्यमान किरण असून देखील किती पराकाष्टेचे कोमळ आहेत ! यांचा हा सुखस्पर्षी वृत्तींना कासा शांत करीत आहे. केवढा हा आनंद ! विश्वाकर्षक अशा आपल्या पवित्रपावन किरणांनी प्रकाशत असलेला हा धर्मदिनमणि या परमात्म्याच्या आरनंदसागरांतून जसा जसा वर येत आहे तसा तसा हा अखिल विश्व- लोकांच्या हृदयग्रदेशावर निरवाधि दिव्य आनंदाचा ठसा उमटवीत आहे , या समयीं विश्वलोकांच्या अंतरंगांत सांठविलेलें तें शांतिसमाधान आपल्या हषातिरेकानें उचंबळून येऊन, या बाह्यग्रदेशांत अशा रीतीनें एकत्रित होऊन! चोहीकडे पसरलेल्या या आरक्त वातावरणाच्या रूपानें या मंगलमय विश्व- धर्मसूर्याचें जणू स्वागतच करीत आहे ! कोण याचा हा अनुरागपू्णे उत्साह ! किती छुंदर दृश्य हें | कोण हर्षे ! आनंदाच्या कशा गुदगुल्या होत आहेत. वातावरण कसें नितान्त शांत दिसत आहे. विश्वमाग्योद्य त या विश्ववमखूपी स॒योांचा हा उदय म्हणजेच खरोखरी विश्वभाग्योदय-- विश्वछुखोदय. किती मंगलमय पवित्र सुमुहूर्त हा! या समयी उत्कट भवितन्यतेचीं झडत असलेलीं ही मंगलवार्थे आपल्या चित्तवेधक अशा या मंजुळ घ्वनीनें अंतःकरणांत दिव्य सुखाचे अनंत तरंग वर्‌बर उचचंबळवीत आहेत ! चौंहींकडे निनादत असलेला याचा हा मंगल जयध्याने ज्या दिव्य आनंदाच्या ठिकाणीं देहभान विसरवीत आहे तो आनंद खरोखरीच अवणेनीय आहे. धसांचे महत्त्व धर्मा विश्वस्य जगतः प्रतिष्ठा । (म. ना. उ.) (तै. शा. यजुः ) आखिल विश्वाचा धमच एक आधार आहे, आिल विश्वाची प्रतिष्टा या घमेरूप पायावरच अवलंबून आहे, म्हणून श्रुतिमाता आपल्या निखिल प्रिय पुत्रांना कसे कुरवाळून सांगत आहे. इतकें या धर्माचें महत्त्व आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now