सार्थ विवेक सिंधु | Saartha Vivekasindhu

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saartha Vivekasindhu by विष्णु कृष्ण आठल्ये - Vishnu Krishn Aathalaye

More Information About Author :

No Information available about विष्णु कृष्ण आठल्ये - Vishnu Krishn Aathalaye

Add Infomation AboutVishnu Krishn Aathalaye

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) प्षाविध लक्षण ॥कारिती ते शिष्य त्यजाव ।॥ ५३ ॥ जे विष- यरसीं आसक्त! अथवा अहकारें गवित!। ज्यांसी पाषांडाची संगत ॥ ते शिष्य न करावे ॥ ५४ ॥ जो निंदकू नास्तिकू॥ ज्ञानचोर न्रंबकू ॥ विना काजेवीण वादकू ।। तोही शिष्य व” जिंजे ॥ ५५ ॥ प्रगटावया आपुली महती ॥ सभेमाजी गुरू” ते आक्षेपिती ॥ युक्ती खुंटलीया बळासि येती ॥ तेही शि- प्य त्यजावे ।॥। ५६ ॥ ज देखती प्राकृतरृष्टी ॥। गुरूसी करि- ती तोंडपिटी ॥ ब्रह्मविद्येची गोष्टी ॥ त्यांसी कायसी ॥५७॥ न होतां अंतःकरणशुद्धी ॥ जरी प्रयोजिजे आत्मबुद्धी ॥ तरी तयासी नाहीं ज्ञानसिद्धी ॥ अपरोक्ष ज ॥ ५८ ॥ जें कडून होतात, ते शिष्य सोडून द्यावे. ५३ जे विषयरसाठा आ- सक्त, मीपणांने फूगळेळे व ज्यांस पाखांडाची संगत लागलेली आहे, असे शिष्य करूं नयेत. ५४ जो निंदक, नास्तिक, ज्ञान चोरणारा व कृपण, विनाकारण वाद घालणारा, असा शिष्यह्दी वये करावा. ५५ आपला मोठेपणा लोकांस दिसावा म्हणून भरसर्मत गुरूच्या भाषणावर अक्षिप काढावयाचे, आणि कांहीं सुचेनास झाले झणजे मग हमरीतुमरीवर यावयाचे. असल्या शिप्यांचाही त्याग करावा. ५६ जे गुरूला प्राकृतरृष्टीने पाहतात-अथोत्‌ साधारण लेखितात, व त्यांशी तोडपिटी करीत बसतात, त्यांस ब्रह्मविद्येच्या गोष्टी काय होत ! ७७ चित्त शुद्ध झालें नसतांना जर॒आत्मबुद्धीचा योग करू ळागे तर अपरोक्ष ज्ञान हणून ज आहे, त्याची सिद्धी होणार नाहीं. ५८
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now