ब्रह्मसूत्रशांकरभाष्य | Bramhasutrabhasya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bramhasutrabhasya by सदानंद वासुदेव - Sadanand Vasudev

More Information About Author :

No Information available about सदानंद वासुदेव - Sadanand Vasudev

Add Infomation AboutSadanand Vasudev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० बरह्यलूचरशांकरभाष्य, [अ.२पा.१्सू.रे पू आई. रया. ३) अस स न डम त चेही खंडन होते” अर्ल समजावे, म्या दोन्दी स्पृ्तीमध्ये जगाची उत्ति सारखीच वर्णिली आहे. आतां. * योगत्यतीरचें संडन होतं न _येथं मुद्दाम सांगण्याचे झरण इतकंच छी झतीमध्यें * तत्वशानाकरितां योगाचा आश्रय करावा * अहे सांगितलं आहे, त्यावरून *ह्दी योगल्यवी आद्य आहे? अहम भ्रम होईल तो न व्हावा, सांख्यस्मूति आणि योगस्मृति या दोन स्मृती लोकांमध्ये विशेष प्रहिदः असल्यामुळें त्याचें वेर्े सूमकारांनी खंडन के आहे. जरी त्यांमध्ये मोक्षप्राह्रीचें छान खांगिवर्ळें आहे तरी ते बयेबर नाही. कारण, * आत्मा एक आहे * या शानाशिवाय इतर कोणत्याही साथनाने मोक्ष प्रात होत. नाहीं. अरे अ्ृतीनच सांगितलें आहे, आणि द्या दोन्ही स्मृतींमर्थ्य आत्मे अनेक आहेत असें वर्णिले आहे. आतां श्रुतीमर्थ्य कांही ठिकाणीं जे सांख्य व योग हे शब्द आढळतात त्या ठिकाणं 'सांख्य म्हणजे आत्म्याचे शन आणि योग म्हणजे आत्म्याचे ध्यान ? असे त्या शब्दांचे अर्य समजावे. आता सांख्यस्यृवि आणि योगस्मृति यांमर्थ्वे ज्या कांहीं गोष्टी भ्षुतीला अविरुद्ध अशा सांगितल्या आहेत त्या आम्हांला माझच भाहेत अव समजावे, ] 3. एतेन योगः प्रत्युक्तः ॥ ३॥ म ३ ह्या ( खंडना-) नें योगाचें खंडन झालें. (२) * ह्या सांख्यस्मृ्ताच्या खंडनार्नें योगत्मृतीचें देखील खंडन झालें असें समजार्वे * असा सूत्रकारांनी। या .सूत्रांत अतिदेश केला आहे. त्या (योगस्मृती-) मर्थ्ये देखीळ 'प्रधान जगाचे स्वतंत्र रीतीनें कारण. आहे ! असें श्रुतीच्या उळट कल्पिळें आहे. तसेंच वेदामर्थ्ये आणि व्यवहारामध्ये प्रसिद्ध नाहींत अश्शी * महत्‌ १ वगेरे ( प्रधानाची ) कार्ये कल्पिलीं आहेत. शंकाः--अस्ले जर आहे. तर ज्या युक्तींनीं सांख्यस्मृतांचें खंडन केलें त्याच युक्ती योगस्मृतीलाही झागूं' पडत असल्यामुळें पूर्वी दिलेल्या युक्तींनीच योगस्मृर्तांचं खंडन झालें; मग पुन्हां या सूत्रांत अतिंदेश करण्याचें प्रयोजन काय * उत्तरः-प्रयोजन असें कीं येथें एक ज्यास्त शंका-येऊं शकक्‍तेः---देदामध्ये तत्वज्ञानाला साधन म्हणून योग सांगितलय आहे. - उदा०-- * ( आल्म्याचें ) श्रवण करावें, मवन करावें, ध्याना कवे ! ( दृ. २1४1५ ). _ श्रेताखतरोपनिषदामध्ये * आसले * वौरेंच्या कल्पनांसह्टित योगाचा प्रकार विस्तृत रीरतॉनें वर्णिलेला दृष्टीस पडतो. उदा ०---ज्याचे तीन (अवयव ) ताठ केले अहेत अशा शरी- “ राळा समतोक घडन ? (श्रे. २1८ ). वेदामध्ये योगाची चिन्हेंही हजारो दृष्टीस पडतात. ₹ * एकाद्या गोष्टीसंबधाने प्रत्यक्ष न सागतां डुसऱ्या गोष्टीवर हवाल्य देणें ? याला * अतिदेश * म्हणतात. २ ह्या झ्वीमर्थ्ये या * ध्यान ? शब्दाचा * योग? असा अर्थ आहे अछा दकाकाराचा अभिप्राय आहे. ३ ऊर, मान आणि मस्तक हे तीन अवयव, ४ * दारीराला समतोल घरणें ? हें पक प्रकारचें आतन आहे. तें ध्यान करण्याकरता खायितर्ळे आहे. त




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now