फोटो कसा काढावा | Photo Kasa Kadhava

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Photo Kasa Kadhava by एन. पी. संपत - N. P. Sampat

More Information About Author :

No Information available about एन. पी. संपत - N. P. Sampat

Add Infomation AboutN. P. Sampat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
. १२ | सबब ह. मोट लक्षांत ठवून काम करावे. नक्की कोणत्या वेळेस कांचपट धुण्यास बाहेर काढावा हॅ ठरविणें कर्ढीण आहे; परंतु अनुभवाने त॑ लवकरच कळेल. तरी मळ $चेन्ाच्या कांचपटावर आष्‌धी मिश्रण ओतल्यावर चित्राचे र्व भाग स्पष्टपर्णें दिसूं लागणें व कांचपटाच्या चित्र उमठ« छेल्या भागाच्या मागल्या पांढऱ्या राहणाऱ्या बाजवर पढील ईचेत्र अस्पष्टपर्ण दिसणें हॅ ठोकळ प्रमाण होय. तो कांचपट औषधी मिश्रणाने व नंतर स्वच्छ पाण्यानें घुतला तरी त्याची मार्गील बाजू अद्यापि पांढरीच रहाते ती काळी होण्याकरितां खर [चेत्र पक्क होण्याकरितां तो कांचपट पुन्हां एका दुसऱ्या तब॒कडींत ठेवून त्यावर हायफो तोळा १ व पाणी तो& २॥ ' याप्रमाणें तयार केलेलें औषधी मिश्रण ( हें मिश्रण पूवीच तयार करून ठवाव ) सावकाश परंतु जळद रीतीने बाजूने आताव॑ व तबकडी पुन्हां एकसारखी हालवीत जावी आाप्रमाण स्या कांचपटाची मागील बाजू अगदीं काळी | पुढीलप्रमाणे ) होऊन पुढील चित्र अगदीं आरपार दिसू झागेतोंपर्यंत एकसारखे हालवीत रहावें व॒ मागील बाज अगदी काळी व किचित्ही पांदुरका भाग तीवर राहिला नाहीं अशी खात्री होतांच तो कांचपट हलकेच बाहेर काढून पुन्हां स्वच्छ थंड पाण्यानें आठ, नऊदां धवन टाकावा मणजे कांचपट वाळविण्यासाठीं तयार झाला. हा कांचपट झावल!त (सिपिकागद्‌ ( ब्लॉटिगिपेपर ) घालून त्यावर उभा अभतीस खॅकून ठेवावा हणजे सुमरें२।३तासांत कांचपट वाळेल.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now