परत भेट | Parat Bhet
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
28 MB
Total Pages :
228
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(१३)
लौळेचे ते उद्धयपणाचे उद्गार ऐकून मी आश्चरयचकित झालें. नानासाहेबांच्या
“कडक कोरड्याखालीं ह्य सुलेगी अगदी मांजराहून मऊ कशी झाली नाहीं, याचेच
मला आश्चय वाटलें. त्याहीपेक्षा आश्वचय वाटलें, तें तिचें लम झालें नाहीं याचें. पण
-या स गोष्टींची फाड करून घेण्याची ती वेळ नव्हती. क्रमाक्रमानें सवच कांही
कळणार होतें, मग एव्हांच उतावीळपणा कश्याला करायचा असा विचार करून
मी जास्त प्रश्न करण्याच्या भानगडीत पडलें नाहीं. क र न
बर्याच मंडळीचा घोळका माझ्या स्वागतासाठी धक्क्यावर येईल या कल्पनेने
मला जो संकोच वाटत होता तो ही दोघेच आल्यासुळें नाहींसा झ्ञाला. एकपरीनें
सला समाधान वाटलें-पण तितकीच उत्कंञा साऱ्या मंडळीला पाहण्यासाठी माझा
जीव कासावीस करात होती. ताईला भेटण्यासाठी तर माकज्षे पॅचप्राण डोळ्यांत आले
होते. पांच वर्षीत चंदू, एवढा भव्य दिसं. लागला, लीला एवढा मोठी बाई दिस.
लागली, मग ताई आतां म्हातारी नाहीं ना दिसणार, या कल्पनेनें मला कसेसेच वाढूं
लागलें. माझी ताई जेवढी होती तेवढीच दिसावी, तशीच असावी, आंत किंवा
'बाहेर तिच्यांत कोणताच फरक होऊं नये, असें मला वायत होतें. पण काळाच्या
'तडाख्याचें होणारे फरक थांबवून ठेवणें माझ्या आवडीवर थोडेच अवलंबून राहणार १
गाडींत बसून आम्हीं घरी आलें. चंदूचे बिऱ्हाड जरी एका श्रशसूत न्वाळींत
होतें तश ती चाळ अगदींच कांही खुराड्यांच्या खोलीची नव्हती. त्याची बिऱ्ह-
'डाची जागा चांगल्या लहानशा घराइतकीच होती. त्याला त्यावेळीं फ्लट असें
म्हणत असत.
दाराशी ताई माझी मारप्रतिक्षा करीत उभी होती. जिना चढून मी वर् येतांच
तिनें थावत येऊन मल्म कडकडून भिठी मारली. पुरतेपणीं तिच्या चेहऱ्याकडे मल्य र
पाहतां आलें नाहीं. ती सारखी हुंदके देत होती आणि सिटी न सोाडवितां हळू
हळू माझी पाठ थोपटीत होती. मलाही हुंदका आवरेना. द
माझें मलाच आश्चय वाटलें. इतक्या दिवसांनीं मेट झाली तरी पुरतें एकमेकांच्या.
न्वेहऱ्याकडे न पाहतां आम्ही मिठ्या मारमारून रडत होतो कक्यासाठीं१ तें दुःख तर॒
“खात्रीनें नव्हते. उ उ
पांच वर्षांचा वियोग ऊुटुंबवत्सलाच्या घरांत अगदीच अशक्य होता असें नाहीं.
यांच वर्षे माहेरी न येणाऱ्या सुली काय थोड्या आहेत १ तशीच मी माहेरी गेले
1)
क
User Reviews
No Reviews | Add Yours...