बहिणाईची गाणी | Bahinaichai Gani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bahinaichai Gani by ऋता पित्रे - Rita Pitre

More Information About Author :

No Information available about ऋता पित्रे - Rita Pitre

Add Infomation AboutRita Pitre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लहानपणापासूनच होता. त्यांच्या आईलाही गाण्याचा नाद होता. पणं त्या स्वतः रचना करीत असत किंवां काय हे माहीत नाही. बहीणभावंडांपैकी कुणालाही असा नाद नव्हता. सोपानदेवांच्या मामांनी सांगितलेली आठवण: अश्षी की, लहानपणापासून त्या जे कांही बोलत ते एकत रहावेसे मात्र वाटे. लक्ष्मीबाई टिळक, त्यांची सून सौ. खूय टिळक, सोपानदेवांच्या सूनबाई सौ. सुचित्रा यांनीही बहिणाबाईविषयी अशा आठवणी सांगितल्या आहेत. (४)* एकदां बालगंधव॑ सोपानदेवांना म्हणाले, “ अरे, जळगांवाला चौधरी वाड्यांतील त्यांची सून आहे स्हणे, ती चालतां चालतां ओव्या करते. ” सोपानदेव उत्तरले, “तीच माझी आई. * (५)* पण हा झाला केवळ कौठुकमिश्चित आहइचर्य भाव. वास्तविके लक्ष्मीबाई टिळक आणि बालकवींची बहीण “जिजी * यांचे, बहिणाईंसी घनिष्ठ संबंध होते आणि बालकवी लक्ष्मीबाईचे घरी शिकण्यास होते. बालकवींची बायको * बगू 1 ही बहिणाईच्या माहेरगांवची. “बगू ' चा नवरा गाणी फार छान म्हणतो एवढच 'बहिणाईना माहीत होते. “बालकवी ' नां त्या “कवी” म्हणून ओळखत नव्हत्या. थोडक्यांत या मंडळींशी बहिणाईंचे संबंध घरगुती स्वरूपाचेच होते. तसेच मढॅकरांचे वडील “आबा मास्तर ' है असोद्याच्या द्याळेत शिकवित असत. तेही काव्यशास्त्राचे अभ्यासक होते. बहिणाईच, आणि त्यांचा प्रत्यक्ष परिचय नसला तरी ही बाई जातां येतां ओव्या, गाणी. रचून म्हणत असते ही गोष्ट कर्णो- पकर्णी त्यांच्यापर्यव्त पोहोचली असण्याची शक्‍यता नाकारंतां येत नाहीं. तथापि, . त्यापलीकडे त्या गाण्यांची दखल घेतली गेली नाहींच. तात्पर्य, साहित्य क्षेत्रांतील आणि विद्दोषतः काव्य क्षेत्रांतील मंडळी त्यांच्या अंवतीमंवती असूनही काव्य जगतातील कोणताही संस्कार वा 'प्रेरंणा बहिणाईच्या काव्य निमितीस कारणीभूत ठरलेली नाही. इतकेच नव्हे तर खुद्द : बहिणाईना स्वतःलाही आपल्या गाण्यांची * काव्य ' म्हणून जाणीव नव्हती. याबाबत सोपानदेवांनी एक मजेशीर आठवण सांगितली आहे. ती अशी, त्या काळी सत्यशोधक समाजाचे वारे वाहात असल्याने ब्राहमण-बराह्मणेतर मेद फार असत. परंतु ब्राहमण स्त्रियांबद्दल बहिणाई मनांत द्वेषभाव नसल्याने भट आढींतील स्त्रिया त्यांच्याकडे येत-जात असत. या स्त्रियांना मात्र त्यांच्या गाण्यांचे कोतुक असे. एकदां त्यांतीलच एक स्त्री त्यांना म्हणाली, “ बहिणाई, तुमचे हे गाणे केवढें मोलाचे आहे, याची तुम्हांला कल्पना आहे कां? ” त्यावर बहिणाई सहज उत्तरल्या, गाई-म्हशी दूध देतात, त्यांचे भाव त्यांना थोडेच माहीत असतांत? (६)* फुलणें हा फुलाचा सहजधर्म, बाहुणे हा वाऱ्याचा आणि पाण्याचा सहजघर्म, तेवढाच गाणी गाणे हा बहिणाईचा सहजघर्म होता. त्याचे मूल्य त्या जाणत नव्हत्या. ९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now