कोल्हापूर चिटणिसी दप्तरान्तीळ | Kolhapur Chatnisi Daptarantil
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
54 MB
Total Pages :
180
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
ब. रा. ताम्हणे - B. Ra. Tamhane
No Information available about ब. रा. ताम्हणे - B. Ra. Tamhane
वि. गो. खोवरेकर - Vi. Go. Khovarekar
No Information available about वि. गो. खोवरेकर - Vi. Go. Khovarekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)रुमाल क्र. ६, पुडके क्र. २--समाप्त
प्रेषकाचा नासोलेख नसलेले (चालू) --
बिनसाली (८४५); पुण्यास सत्वर येणे, बिनसाली (८४३) ;
खर्चाच्या व्यवस्थेसंबंधी, बिनसाली (<३९--८४०).
प्रकरणी काम--मराठे लोकातील शुद्धी पद्धतीसंबंधी, १९ ऑक्टोबर
१८५३ (८९१--८९५).
याद्या--गल्ला खरेदीचा जमाखर्च १८ मोहरम, सु. ११९९
३ जुलै १७९८ (८१७); चोकाक, सई, माणगांव इ. गावासंबंधी
इंग्रजांकडून उलगडून यावयाची कामे, ५ रावल, सु. १२२४/९ नोव्हेंबर
१८२३ (८५१); निगवे येथील हत्यारे, भांडी, इ. ची मोजदाद
(८५३); बंदुका, भाले इत्यादी हत्यारांची, जिल्हेज, सु. १२२५/
ऑगस्ट १८२४ (८५६---५७) ; निगवे येथील धान्य व गुरे यांची
मोजदाद, ७ जिल्हेज, सु. १२२५/३ ऑगस्ट १८२४ (८५८);
मिरज प्रांतातील ब्राह्मण व जैन देशमुख यांच्या इनाम जमिनी व हक्क
सु. १२२४-२५/इ. सं. १८२३-२४ (८५९); ठाणे निमशिरगाव
येथील बैल, घोडी इ. ची मोजदाद, ७ जिल्हेज, सु. १२२५/३ ऑगस्ट
१८२४ (८६३); बेलवडे मुक्कामी आकाराम गुजर यांजकडून
छत्रपतीनी घेतलेले सामान, २४ जिल्काद, सु. १२२५/२२ जुलै १८२४
(८६४); रामापा याची करवीर आखबारनविसच्या जागेवर नेमणूक,
७ डिसेंबर १८२४ (८६५); सदाशिव रामचंद्र याजकडील भात
विक्री, ११ जिल्हेज, सु. १२२६/२८.जुलै १८२५ (८६७); रघुनाथराव
बावडेकर याच्या रहाण्याची व्यवस्था. ठेवणेसंबंधी, २ डिसेंबर १८४१
(८८५) तसेच त्यांच्या विद्यार्थ्यासाठी व्यवस्था करणे, इ. स. १८२१
(८८६); बावडा संस्थानच्या कारभाराची गैरव्यवस्था, इ. स. १८४१
(८८७); दिगवडे गावाची वहिवाट, सु. १२५२--५३/इ. स.
१८५१-५२ (८९०).
. रंबासुदगी--दिवाकर दिक्षित यांचे इनाम गाव, घरदार इ. जप्त
करण्याचा झालेला हुकूम, २३ राखर, सु. १२२५/१५ डिसेंबर १८२४
(८६६).
' रुमाल क्र. ७, पुडके क्र. १
ज'. क्र. १६१, रु. क्र. ७, पु. क्र. १, का. सं. ८९६ ते ९५९ (६४),
सु. स. ११३२-१२६० इ. स. १७३१-१८५९.
आज्ञापत्रे-छत्रपति (शंभू )--देशाधिकारी व कारकून सुभा
कोल्हापूर : सगुनाबाई निंबाळकर यांना म्हाळुंगे गाव इनाम, आषाढ
शु. २, रा. श. ५८/२५ जून १८३१ (८९६); छत्रपति (बुवासो)--
व्यंकटराव नलवडे व गोपाळराव बसापा इचल याच्या मयत भावाच्या
बायकोस इचल येथे जमिनीची नेमणूक, ८ राखर, सु. १२२४/१२
नोव्हेंबर १८२३ (९२६) ; राजमंडळ यांची---गावकामगार माजनाळ,
मंत्री याजकडे वसूल देण्याचा हुकम, २३ राखर, सु. ११९४/२८<
डिसेंबर १७९३ (८९९); गावकामगार व्हरवडे : व्हरवड ग्राव
जिवाजी आंबाजी यास इनाम, ८ साबान, सु. ११९४/११ माच १७९४
(८९८) ; जिवराव जाधव : करवीर येथे घरजागेची खरेदी : बिनसाली
(९२३); फरीदखान भोरी : सोनेरी व रुपेरी कागद पाठविणे
१२ जावल, सु. ११९९/२२ ऑक्टोबर १७९८ (९००); नारायणराव
पंडी'त : खंडेराव' पारसनीस यांच्या गावास उपद्रव न करण्याविषयी'
१७ मोहरम, सु. ११९९/१२ जुलै १७९८ (९०२); गावकामगार
तिळवणी' : निळवणी' यथी'ल॑ सीमा तंट्याची चौकशी ७ जाखर, सु.
१२२७/१३ डिसेंबर १८२६(९३२); सखो आबाजी काळे : खंडेराव
पारसनीस यांच्या बोरीवडे या गावास उपद्रव न करण्याबाबत, सु.-
११९८-९९/इ. स. १७९७-९८ (९०१).
टिप्पण--निपाणकर प्रकरणी पो. एजंट यांजबरोबर करावयाची
बोलणी, २६ राखर, सु. १२२८/१७ नोव्हेंबर १८२७ (९४५).
- बस्तक--उज्जनीहून पुण्यास उंट आणण्यासाठी भुरेखां यास
. जाण्या येण्याची' परवानगी' देण्यासंबंधी, कातिक शु. ११, शके १७४६/
२ ऑक्टोबर १८२४(९२८). 1
एच ४२०८--३अ'
११
उ
स्माल क्र. ७, पुडके क्र. १--चालू
पच्चे----छतञपति यांना आंबाजी' पोदार यांची--मिरज मुक््कामातीळ
खचच, बिनसाली (९१८); ऐवजाच्या खुलाशांकरिता प्रत्यक्ष भेटीस
येण्याची आज्ञा, बिनसाली' (९१९) ; दागिन्यांच्या पिशवीची
पोच, बिनसाली' (९२०); छत्रपति यांना इतरांची भाऊ सहाराज :
हिम्मत बहादह्र व' जोत्याजीराव चव्हाण यांच्यातील घरवाटणीचा
तंटा, बिनसाली (९११); मोरो बाजीराव चिटणीस : आपल्या आक्ञे-
विरुद्ध बावडेकर वागतात म्हणून इंग्रजाशी बोलत' असल्याबाबत,
२ जिल्हेज, सु. १११८/१३ ऑक्टोबर १८१७ (९१३); सखो'
टा : गाई बँलांच्या रोख्यास मनाई होण्याबाबत, बिनसाली'
९२२). र
भाऊ महाराज--सुंदराबाई : मिरजेहून पुण्यास जात असल्या-
बाबत, बिनसाली' (९०९); क्षेम समाचार, बितसाली (९१२) व॑
बाळाजीपंत नातू याच्या मुलाच्या लग्नात केलेला आहेर, बिनसाली'
(रश). द्ध
इतर--अजदिवाण कोट कोल्हापूर--गावकामगार कोल्हापूर :
मुशाहिराबद्दल दहा रुपये आदा करणे, २९ जिल्काद, सु. ११७८/३०
डिसेंबर १७७७ (८९७); आप्पाजी कालश्ली---सदाशिवपंत : मिरजेच्या
सराफाकडून जिन्नस आणल्याविषयी', २९ जिल्काद सु. ११७८/३०
डिसेंबर १७७७ (९५३) कलेक्टर अहमदनगर--बापूसो मामलेदार
ता कडे : पंत अमात्य यांच्या मौजे तांदळी येथील अमलाची
चौकशी, ११ जानेवारी १८४९ (९५७-९५९ ) ; दिनकरराव
गायकवाड--महादजी पारखे : सखाराम रामचंद्र कुलकर्णी याच्या
जप्तीमधील जमिनीच्या चौकशी प्रकरणी, २१ जिल्काद, सु.१२४३/
२४ डिसेंबर १८४२ (९५५); नारायण व्यंकटेश--- आप्पाजी
सदाशिव: इचलकरंजी येथील जमीन सेनापतींची असल्यासंबंधी,
४ मोहरम,' सु. १९२०८/२ मार्च १८०८ (९०३) व गणेश: रामचंद्र
रघुपतीच्या उत्सवासाठी महागोड येथील ऐवजाची नेमणूक, ४ मोहरम,
सु. १२०८२ माच १८०८ (९०४); व सेनापती, रघृपती उत्सवास
'महांगोड येथील ऐवजाची' नेमणूक, ४ मोहरम, सु. १२०८/२ माचे
१८०८ (९०६-९०७); पो. एजंट--करवीरकर वकील : तांदळवाडी'
येथे पडलेल्या दरोड्याच्या चौकशी प्रकरणी, ' १९ सप्टेंबर १८४०
(९५२) व करवीर दरबार, रेंदाळ व रांगोळी यामधील सीमा
तंटा, १७ ऑक्टोबर १८४० (९४७) ; बळवंत कोकरे--सुंदराबाई :
'आबर्डे हा गाव आपणाकडे पूर्ववत् मिळण्याविषयी' विनंती, बिनसाली
(९१०); भाऊ महाराज--हैबतराव गायकवाड : तिसरे शिवाजी
यांच्या प्रकृतीची विचारणा, बिनसाली' (९०८); राजमंडळ---
केशवराव घोरपडे : भाऊबंदी, जमीनबाब, फौजदारी खटले इ. काम
काजासंबंधी, १२ राखर, सु. १२४१/१२ जून १८४० (९४८-९५१)
सदाशिव अनंत--सखारामपंत नांगनूरकर : रावसो मंत्री यांना करवीरी
भेटण्याची आज्ञा, १ साबान, सु. १२४१/२८ सप्टेंबर १८४० (९५४);
सदाशिव साठे--आनंदरावजी ' आप्पा : गोविंदसिंग मुरगूडकर याती
गोपाळ पंत गोखले यांच्या विषयी छत्रपतींची केलेली गैरसमजूत
'बिनसाली (९२७); सिदगौड देसाई--गुरु सिंदगौड : पंचायत
ठरवील त्याप्रमाणे वागू 'याअर्थी, १४ साबान, सु-१२२१(१७ मे
१८२१ (९१५); छत्रपति (बुवासो)--सिदगौंड देसाई : तेरणी'
व नल गावावर झालेले रोखे, बिनसाली (९२१); सेक्रटरी गव्हनॅर
इन कौन्सिल मंबई--गोविंद माणकेश्वर : शामराव बळवंत याजवरील
भले
फिर्यादी; ४ ऑक्टोबर १८३२ (९४६).
प्रापकाचा उल्लेख नसलेली--छत्रपति (बुवासो)_ : खंडेराव
निळकंठ यास पेशव्यानी दिलेल्या सरंजाम पत्नाच्या नकलेची पोच,
बिनसाली (९२४-९२५).
स पाबती---सरकारांतून आपली घोडी पोचल्यासंबंधी हरी चिटको
याने लिहून दिलेली ६ जावल, सु. १२२५/२७ डिसेंबर १८२४ (९३१).
User Reviews
No Reviews | Add Yours...