मिष्ट खाद्ये | Mishtakhadye

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mishtakhadye by बा. वि. ळवाटे - Ba. Vi. Lavaate

More Information About Author :

No Information available about बा. वि. ळवाटे - Ba. Vi. Lavaate

Add Infomation AboutBa. Vi. Lavaate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मिष्टखाद्यांसाठी लागणारा कच्चा माल ७ कथिल, तांबे आणि जत्त जास्तीत जास्त ५ भाग एक दशलक्ष भागात प्रथिने, स्निग्धांश व कॅल्शम अजिबात असू नयेत. खांडसरी साखर :- ही साखर अध्ुद्ध व पिंगट रंगाची असते व ती प्रामुख्याने हलक्या प्रतीच्या मिष्टखाद्यांमध्ये वापरली जाते. त्यामध्ये सुक्रोजचे प्रमाण कमीत कमी ९०% असावयास हवें, कॅन्डीड साखर :- शुद्ध साखर जाड दळल्यास तिला कॅन्डीड साखर असे म्हणतात. या साखरेचे इतर गुणधर्म शुद्ध साखरेप्रमाणेच असतात. आयसिंग साखर :- ही साखर शद साखरेपासून बारीक दळून तयार होते. बाकी राणभर्म शुद्ध साखरेप्रमाणेच असतात, पुष्कळ वेळा ५% ग्रमाणात त्यात पिष्टद्रव्य वापरले जाते. आयसिंग साखरेच्या घटकद्रव्यांची रासायनिक प्रमाणे पुढीलप्रमाणे असावीत, पाणी जास्तीत जास्त ०-८%, रिडयूसिंग साखर जास्तीत जास्त ०-०८%, पिष्ट द्रव्य जास्तीत जास्त ५%, पिष्ट आणि साखर एकत्र कमीत कमी ९९%. मिष्टखाद्यत वापरण्याच्या दृष्टीने इतरही काही कमी महत्त्वाचे साखरेचे प्रकार आहेत, उदाहरणार्थ १ कॅस्टर साखर, प्लॅन्टेशन साखर, बुरा साखर वगैरे, साखरेच्या विविध प्रकारांसाठी भारतीय मानक संस्था आणि अकन्नमेसळ प्रतिबंधक कायदा अश्या श्यासकीय संस्थांकडून योग्य ती मानके निश्चित करण्यात आली आहेत. १ ब) गूळ गूळ हा सर्वस्वी भारतीय प्रकार असून तो भारताच्या सवे भागात मोठ्या प्रमाणा- वर वनवला जातो. साखर लोकप्रिय होण्यापूर्वी शतकानुशतके भारतात गुळाचा वापर केला जात असे व अजूनही गुळापासून केलेले अनेक खाद्यपदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत, गुळाचे उत्पादन उसाच्या रसापासून आटवून केले जाते. हा उत्पादन ब्यवसाय अजूनही शेतकी उत्पादनाच्या वर्गात मोडतो व निर्मितीचे तंत्र बहुतांशी मागासलेले आहे. भारतात तयार होणाऱ्या उसाच्या उत्पादनापैकी जवळ जवळ अर्धे उत्पादन गूळ बनवण्यासाठी वापरले जाते, उच्च प्रतीचा गूळ विविध खाद्यप्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. परंतु चिक्कीसारख्या खाद्यपदार्थामधे एक खास प्रकारच्या चिकट सुळाचा प्रकार वापरला जातो म्हणून त्याला चिक्कीचा गूळ असे ओळखले जाते. गूळ हा साखरेच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now