शोधां कथा - रक्त | HOW WE FOUND ABOUT BLOOD ?

Book Image : शोधां कथा - रक्त  - HOW WE FOUND ABOUT BLOOD ?

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जातील नीला (अशुळ रक्‍तगाळिन्या) वेशीतील प्रचिन वेगळे केले. अर्नस्ट फेलिक्स होपझोलर (१८२५ १८९५) वा आणखी एका जर्मन रसायनशासत्ञाने हे प्रथिन शुद्ध करून त्याचा बारकाईने अभ्यास केला. तांबड्या पेशीतीत प्रयिनाला 'हिमोग्लोडिन' असे नाव आहे. ग्रीकमध्ये 'हिमो' म्हणजे रकत व 'म्लोडिन' हे एका प्रकारच्या प्रथिनाचे नाव आहे. म्हणून 'लिमोग्लोबिन' म्हणजे रक्‍तातील प्रथिन, रक्‍त जेव्हा फुप्फुसात जाते तेव्हा हवेतील प्राणवावूचा गद रंगाच्या हिमोग्लोबिनशी संयोग होऊन तातभडक रंगाचे ' ऑक्सिहिमोग्लोबिन' (प्राणवायूयुक्‍्त हिमोग्लोबिन! त्यार होते. यात प्राणवायू सहज प्रकारे राततो, म्हणजे रक्‍त केशवाहि्यांत जाऊन शरीरातील सर्व पेशीत गेले की त्या पेशी ऑक्सहिमोग्लोबिनमधील प्राणवायू सहज काढून घेऊ शकतात व. रक्तात हिमोग्लोबिन परत शिल्लक राहते चेशीनी अन्नातून मिळवलेल्या रेणूंशी या प्राणवायूचा संबोग २८ । रक्‍त. होते. या ग्रकारे ऊर्जा तयार होते आणि शरीर हातचाल व आपली इतर कार्ये करू शकते. १७४७ साली व्हिन्सेंझो अन्टोनियो मेंगीनी (९७0४-९७५२) 'या इटालियन रतायनशासतज्ञाने अला शोध लावला होता, की रक्तात लहान प्रमाणात लोह असते. हे लोह तांबड्या पेशीत असावे असे त्याचे मत होते. कालांतराने हिमोग्लोबिनच्या प्रत्येक रेणूत लोहाचे ४ अणू असतात असे आढळून आहे. प्रत्यक्षत प्राणवायूचे अणू लोहाच्या अणूंदवीच जखडले जातात. एखाद्याला रक्‍तसाव होतो तेव्हा त्याच्या शरीरातील लोह कमी होते. अन्नातून जर त्याला पुरेसे लोह मिळाले नाही तर ही. कमतरता टिकून राहते व त्याला 'अँनिमिया' झाला अते आपण म्हणतो. त्याचे रकत पुरेसा प्राणवायू मिळवू शकत नाही म्हणून शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. ऑनिमिया झालेली व्यक्ती. सारखी थकलेली असते. एखाद्याला बराच रक्‍तसाव झाला आणि रक्‍ताचीच कमतरता आसली तर? एखाद्या प्राण्याचे रक्‍त इंजेक्शनद्वारे त्याला देता येईल का? सतराव्या शतकात असे प्रयत्न करण्यात आले ब पका ण्याच्या शरीरातील रक्‍त दुसऱ्याला देण्यात आले. १६६६ साली रिचर्ड लोदर ने प्राण्याचे रक्‍त माणसाला देण्याचा पहिला प्रयोग करून पाहिला. काही वेळा अशा रक्त देण्यावा उपयोग होतो असे ढाटे, पण काही वेळा तसे होत नसे. काही प्रसंगी असे रक्‍त दिल्यानंतर रोगी दगावतही असे, म्हणून डॉक्टरही असे प्रयत्न क्वचितच कस्त जेम्स ब्लंडेल (१७९0-१८७७) या इंग्रज डॉक्टरने असा. निष्कर्ष काढला, की एखाऱ्या प्राण्याचे रक्‍त फक्त त्याच प्रकारच्या रक्‍त । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now