सोनाची सफ़र | SONACHI SAFAR

SONACHI SAFAR by तारा तिवारी - TARA TIWARIपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

तारा तिवारी - TARA TIWARI

No Information available about तारा तिवारी - TARA TIWARI

Add Infomation AboutTARA TIWARI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्यांनी सोनाला इकडे तिकडे हिंडताना पाहिले. बडबड्या सशाला मात्र राहवले नाही. तो टुणकन उडी मारून झाडी बाहेर आला. मागच्या दोन पायांवर बसला व टक लावून सोनाकडे बघू लागला. अचानक तो खोखो करून हसू लागला. “कोण आहे रे तृ? आणि असा वेड्यासारखा हसतोस काय?” सोनाने रागावून विचारले. “तू - हा, हा, हा!” सशाला हसू आवरेना. “तू इतका मजेशीर दिसतोस. कावळ्यानं सांगितलं 'होतं की तू मोठा अजब प्राणी आहेस. पण तू काही इतका अजब दिसत नाहीत तू तर कुरूप अणि वेडगळ फक्त दिसतोस. काय त्या तुझ्या लांब तंगड्या, पाठीवरचं ते मलं मोठं कुबह़ आणि ती मान.... हा, हा, हा !?””




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now