वीरांच्या कथा | VEERANCHYA KATHA

VEERANCHYA KATHA by पुस्तक समूह - Pustak Samuhराजेंद्र अवस्थी - RAJENDRA AWASTHIशोभा वराडपांडे - SHOBHA VARADPANDE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

राजेंद्र अवस्थी - RAJENDRA AWASTHI

No Information available about राजेंद्र अवस्थी - RAJENDRA AWASTHI

Add Infomation AboutRAJENDRA AWASTHI

शोभा वराडपांडे - SHOBHA VARADPANDE

No Information available about शोभा वराडपांडे - SHOBHA VARADPANDE

Add Infomation AboutSHOBHA VARADPANDE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कधीही धनुर्विद्या शिकविणार नाहीत. एकलव्याला समजावत ते म्हणाले, “बेटा, आपल्या डोक्यातून तू ही कल्पना काढून टाक. आचार्य द्रोण तुला कधीही आपला शिष्य बनविणार नाहीत. ”' “का नाही?!” एकलव्याने आश्चर्याने विचारले ईन -“कारण तू क्षत्रिय नाहीस. आचार्य फक्त क्षत्रियकुमारांना, विशेषतः राजकुमारांना .. धनुर्विद्या शिकवितात. पण त्यानं काही फारसं बिघडत नाही, मी येथेच तुला धनुर्विद्या शिकविण्याची सोय करीन.'' अ “नाही बाबा, नाही,'' एकलव्य आवेगाने म्हणाला, “मी धनुर्विद्या शिकेन तर ती गुल द्रोणाचार्यांपाशीच, तुम्ही फक्त परवानगी द्या मला.”' हिरणधनूला आपल्या मुलाचा स्वभाव माहीत होता. कोणाच्या थांबविल्याने तो. थांबायचा नाही याची त्यांना जाणीव होती. एकलव्याचा हा गुण त्यांना आवडतही असे. कोणतेही काम पूर्ण करायला मनाच्या या तन्मयतेची गरज असते हे त्यांना ठाऊक होते. त्यांनी एकलव्याला राजधानीत जाण्याची परवानगी दिली दुसऱ्याच दिवशी एकलव्य राजधानीकडे जावयास निघाला. त्याचे मन अपूर्व उत्साहाने भरले होते. म्हणून एवढा लांब रस्ता कसा संपला हे त्याला कळलेदेखील नाही. राजधानीत आल्यावर द्रोणाचार्यांचा पत्ता विचारत विचारत तो त्यांच्या आश्रमात येऊन पोचला. त्या वेळी गुख द्रोणाचार्य आपल्या कुटीत बसून राजकुमारांना धनुर्विद्ेचे सिद्धांत समजावून सांगत होते. कुटीच्या दारात उभ्या असलेल्या सावळ्या रंगाच्या एकलव्याला पाहून ते चकित झाले. कुटीत बसलेल्या राजकुमारांनादेखील आश्चर्य वाटले. या भिल्लाला. पहारेकऱ्याने इथपर्यंत येऊ तरी कसे दिले? काही राजकुमारांना हे धाडस आवडले नाही. भिल्लूकुमाराचे हे अचानक आगमन राजकुमारांना पसंत पडले नाही हे द्रोणांच्या लक्षात आले. त्यांनी प्रेमळपणे एकलव्याला विचारले, ““कोण आहेस तूं बाळ? येथे का आलास? काय पाहिजे तुला?”' न प्रश्नांची ही फैर ऐकून एकलव्य जरादेखील विचलित झाला नाही. मोजकी पावले टाकीत तो द्रोणाचार्यांजवळ जाऊन पोचला. त्यांच्या पायांवर डोके ठेवून तो. म्हणाला, “गुरुदेव, भिल्लराजा हिरण्यधनूचा मी मुलगा. माझं नाव एकलव्य. मी धनुर्विद्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now