टाकाउतून शिकाऊ | LITTLE SCIENCE

LITTLE SCIENCE by अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTAपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

No Information available about अरविन्द गुप्ता - ARVIND GUPTA

Add Infomation AboutARVIND GUPTA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
घन मागील पानावर दिलेल्या कृतीप्रमाणे एकसारख्या आकाराचे सहा चौरस कागद घेऊन सहा समांतरभुज 'चौकोन तयार करा. समांतरभुज चौकोनाचे नीट निरीक्षण करा. ते डाव्या बाजूचे किंवा उजव्या बाजूचे असतात. मात्र आता तयार करत असलेले सहाही समातंर्भुज चौकोन एकाच बाजूचे बनवा (आकृती क्र. १), झ प्रत्येक समांतरभुज चौकोनाच्या मध्यभागी पाहिले, तर मधोमध एक चौकोन आणि कडेला दोन त्रिकोणी घड्या असल्याचे दिसेल. दोन्ही त्रिकोण समांतरभुज चौकोनाच्या सपाट बाजूकडे वळवा. त्यामुळे आता मधोमध चार कप्पे असलेला चौरस तयार झालेला दिसेल (आकृती क्र.२). आता अशा सहा समांतरभुज चौकोनांच्या मिळून १२ त्रिकोणी पट्ट्या आणि चार चार कप्पे असलेले सहा चौरस म्हणजे २४ कप्पे तयार झाले. नंतर या चार कप्पे असलेल्या चौरसाच्या एकेका कप्प्यात दुसऱ्या समांतरभुज चौकोनाची एकेक त्रिकोणी पट्टी अडकवा. सर्व चौकोनांचे असे केल्यावर त्यापासून एक समभुज घनाकृती तयार झालेली दिसेल. उ उ उ उ प्रथम दोन समांतरभुज चौकोन घ्या. एकाची त्रिकोणी पट्टी दुसऱ्या चौरसाकृतीच्या एका कप्प्यात नीट _ अडकवा (चित्र क्र.३). आता तिसऱ्या समांतरभुज चौकोनाच्या दोन्ही त्रिकोणी पट्ट्या पहिल्या चौरसाकृतीतील उरलेल्या दोन कप्प्यांत नीट अडकवा. या प्रमाणे घनाकृतीची एकेक बाजू तयार होताना दिसेल (आकृती क्र.४). याप्रमाणे बाकी उरलेल्या समांतरभुज चौकोनांची जोडणी करून घ्या. मात्र हे करताना सर्व त्रिकोणी पट्ट्या चौरसाच्या कप्प्यात नीट बसवल्या आहेत ना, याची खात्री करून घ्या (आकृती क्र. ५). हा घन बनवायला डिंक लागत नाही. रंगीत गुळगुळीत कागद बाहेरून लावले तर हा घन अधिक आकर्षक दिसेल _ (आकृती क्र.६). मोठ्या कागदाचा वापर केला, तर घन मजबूत होतो. या कागदाच्या घनांचा उपयोग मुलांच्या खेळात फासे म्हणून करता येईल. उडर्शा (०नताप] ७0०6 010 ४2 38 ।ळ्लधापु एबा8॥॥8100्ाक्षा1$ ण 06 58106 अंट€& झाप (16 006- पाा€& प6डटया0€व ठा 06 [छसं०॥5 ७06. 85 0881610008 0890 08४8 क्षी 0 . क़ शांहाक्षिञीड, ४18016 फीचा 8॥ ॥6 6 088॥610प्ाभा15 ॥8४6 (16 886 01- शाोकबषिणिा. “प (1) टि ७386100 एक्षा ७6 ४8४४60 88 त8भापु 6 डवप्ा€ 0 १6 गोर्पिपा6 बाप ० प्ाक्षापीबा 18905 णो 0१8 छा05. 0०10 प्ी& प्ांद्लिपपाक्ष 18058 ० 8॥ (016 8॥8॥610पाबा& (0४४8105 16 का अं, 5000 प्र्ष 16 ७00९8 906 8 8 80(- र्ल इपप्षाह. निप (2). पिठ ॥ 06586 6 0०1पि&0 एडााहािठिप्ााड मापी 586 विट€5$ भव प्रांबिपपा् 1905 ४॥ ७& 8558010180 0 89 ॥60पाब्षा ९४७6. 10॥क्ष€ ४॥॥ [081 ७6 24 ७0०८९85 छा 12 0805 छा राप ० एअ्हिठिप्ावा$. ॥8झा 006 189 ण 6 विडा 0 8 ७00९61 प प6 560010. रिप (3). 186 प6 शात 0क्ष्षाभिठप्ाझा झा0 ॥8ा ७0 51605 जा6॥ा 680 टा 06 96005 ७ए88॥610ाक्षा ७००1९8३. 17४58 006 081 1 018 206 र 06 3558110160. “10 (4). ८भागाप€8 88880, विधि] ९816, पथा 81 (1१€ 1495. भा 016 0४8 016 $द0घ्षा8 4०65 800 9४61 ॥$क्षा&हप ॥ 016 ७००1९85. “10 (5). ५०180 रा ७6 झडत 76 0006. पिठ पाप€81इ1ाहपूपाश्व, ७ठ10पा8त ९0065 ८80 06 806 (80 पॉच्थिझा ८७0०पाइ ठा 0विट€80 ७901. “४ (6). शाक्षा 90 डर्ाी ८0065 णा81(6 0680. (065




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now