तेरा अपूर्व किशोरकथा | TERA APOORV KISHOREKATHA

Book Image : तेरा अपूर्व किशोरकथा  - TERA APOORV KISHOREKATHA

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मिकी पटेल - MICKY PATEL

No Information available about मिकी पटेल - MICKY PATEL

Add Infomation AboutMICKY PATEL

सुमती सरन - SUMATI SARAN

No Information available about सुमती सरन - SUMATI SARAN

Add Infomation AboutSUMATI SARAN

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कार्यालयातील नोकरीही अजून आहे. पण ती सोडून, अधून-मधून प्रवास करीत संपूर्णपणे लेखनकार्याला कधी वाहून घेता येईल याची मी वाट पाहतो आहे. कान्तिबाबू बसले. अचानक थरथर कापू लागले. **थंडी वाजतेयू का?'' मी विचारलं. “थांबा हं. खिडकी लावतो. या वर्षी कलकत्त्यात थंडी-*' “छे, छे,'' ते मध्येच म्हणाले, **मला मधूनमधून असं कापरं भरतं. वय वाढत चाललं आहे ना? तुला ठाऊक आहेच.” मला त्यांना कितीतरी गोष्टी विचारायच्या होत्या. एव्हाना कार्तिक परत आला होता. मी त्याला चहा करायला सांगितलं. '“मी फार वेळ थांबणार नाही.'' कान्तिबाबू म्हणाले, **तुझी एक कादंबरी माझ्या पाहण्यात आली. तुझ्या प्रकाशकांनी तुझा पत्ता दिला. खरं म्हणजे मी एका कामासाठी तुझ्याकडे आलो आहे. '' “काय काम आहे ? पण एक अगोदर सांगा बघू... तुम्ही परत कधी आलात ? इतकी वर्षं कुठे होतां? सध्या कुठे आहात ? मला कितीतरी गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. '' **दोन वर्षांपूर्वी मी परत आलो. मी अमेरिकेत होतो. हल्ली मी बारासतला आहे. '' *“बारासत ?*'* “तिथे मी घर विकत घेतलं आहे. *' “बाग आहे तिथे?!' हह हो क न **-आणि वनस्पतींचं संग्रहालय ?*' उ कान्तिबाबूंच्या पूर्वीच्या घरी वनस्पतींचं छानसं संग्रहालय होतं. कित्येक दुर्मिळ झाडं तिथं होती. दुर्मिळ वनस्पतींचा त्यांचा संग्रह खरोखर विलक्षण होता. नुसत्या ऑर्किडचेच सुमारे साठ-पासष्ट प्रकार होते. फुलांकडे नुसतं बघण्यात कुणीही सबंध दिवस मजेत घालवावा असा तो संग्रह होता. उ मला उत्तर देण्यापूर्वी कान्तिबाबू क्षणभर थबकले. “हो, वनस्पतींचं संग्रहालयदेखील आहे. *'* उ उ *“म्हणजे दहा वर्षांमागे होती तशीच अजूनही तुम्हाला वृक्षांची आवड आहे. ”*




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now