मानववंशाचा प्रारम्भ | HOW DID WE KNOW ABOUT OUR HUMAN ROOTS ?

Book Image : मानववंशाचा प्रारम्भ  - HOW DID WE KNOW ABOUT OUR HUMAN ROOTS ?

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
एखाद्या लहान मुलाची असेल असे स्पष्टीकरण देणेही शक्‍य नव्हते. भुवयांच्या जागी असणारे हाडांचे उंचवटे पूर्णतया विकसित असण्याने ही कवटी एका मोठ्या माणसाचीच होती. तरीही एका काळी यात असणारा मेंदू जरी लह्मन असला, तरी तो गोरिलाच्या मेंदूहून आकाराने दुप्पट होता. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या मेंदूचा आकार एप आणि माणूस यांच्या मधला होता. त्याला सापडलेले दातही थोडेफार एपसारखेच वाटत होते. आपल्याला 'एप मानवा'चा शोध लागला आहे याबद्दल द्युब्वाला खात्री वाटत होती. त्या गुहांमध्ये आणखी काही अवशेष सापडतात का हे पाहण्यासाठी त्याने काळजीपूर्वक शोध चालूच ठेवला. एका वर्षानंतर, ज्या ठिकाणी कवटी सापडली होती, त्याचं थरात आणि त्यापासून केवळ ४५ फुटांवर त्याला एक मांडीचे हाड मिळाले. तेही कवटीच्याच काळातील दिसत होते, पण ते बरेचसे मानवी हाडाप्रमाणे वाटत होते. त्याच्या आकारावरून, हे हाड ज्या प्राण्याचे असेल, तो माणसाप्रमाणे सहज ताठ उभा राहू शकत असणार असे स्पष्टपणे समजत होते. त्याला सापडलेल्या या सांगाड्याला द्युब्वाने 'पिथिकॅन्ध्रोपस इरेक्टस' किंवा 'ताठ उभा राहणारा एप मानव' असे नाव दिले. परंतू बहुतेक वेळा त्याला 'जावा मानव' या साध्या, सोप्या नावानेच ओळखले जाते. १८९४ साली द्युब्वाने आपला शोध प्रकाशित केला. पुढच्या वर्षी तो नेदरलेंडला परत गेला आणि एका वादाच्या भोवऱ्यात सापडला. नव्याने सापडलेला हा जीवाश्माचा नमुना 'निखळलेला दुवा' असण्याची बरीचशी शक्‍यता होती, आणि ज्या लोकांचा डार्विनच्या सिद्धांतावर विश्‍वास नव्हता, त्यांचे 'ही कवटी एपचीच आहे' असे म्हणणे होते. इतरांचे म्हणणे होते की ही एका माणसाचीच कवटी आहे २८ 1 शोधांच्या कथा । मानववंशाचा प्रारंभ जावा मानवाची किंवा ताठ चालणाऱ्या मानवाची कवटी द्यमळ्बाला जावात सापडलेले पायाचे हाड शोधांच्या कथा । मानववशाचा प्रारभ । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now