सूर्यप्रकाश | HOW DID WE FIND ABOUT SUNSHINE?

HOW DID WE FIND ABOUT SUNSHINE? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आकुंचन होऊ शकणार नाही अशी स्थिती येण्यापूर्वी अब्जावधी वर्षे जावी लागतील. आतापर्यंतच्या सपूर्ण इतिहासकाळात त्याचे अशा रीतीने आकुंचन होत असेल, तर पूर्वी तो बराच मोठा असावा लागेल, मूळच्या मोठ्या आकारापासून आजच्या लहान आढाराशी येईपर्यंत अब्जावधी वर्षांपासून तो असाच जळत अतप्वार. शिवाय, सर्वाच्या आकुंदनामुळे त्याच्या एकूण वत्तुमानात अर पडणार नाही व त्यामळे त्याच्या गुरत्वाकर्षणातही बदत घडणार नाही. याचाच अर्थ, आणल्या ठर्षाच्या कालखंडातही फरक होणार नाही. थोडक्यात म्हणजे, ही फारच चांगली कल्पना होती आणि जवळजवळ ५0 वर्षापर्यंत खगोलशाखतरज्ञांना हेत्महोल्ट्झची कल्पना समाधानकारक वाटली - शिवाय याखेरीज कोणतेच दुसरे स्पष्टीकरण शक्‍य दिसत नवहते. २८ । सूर्यप्रकाश ऱे | वय आणि वस्तुमान हेल्महोल्ट्झची कल्पना काही सर्वांनाच पसंत पडली नाही. काही लोळांच्या मते, यानुसार पृथ्वीचे वय फारच कमी भासत होते. धूळ व वायूचा ्रचंड ढगातून सूप बनता असावा व स्वत:च्याच गुरुत्वाकर्षणामुळे त्याचे संघगतीने आयुंगपन इले असावे, अशीच हेल्महोल्ट्च्या काळी लोकांची कल्पना होती. आवुंवन होत असताना हा ढग स्वतःभोवती गिरक्या घेत असाढा आणि जतजसा तो. लहान झाला तशी त्याची फिरण्याची गतीदेखील वाढत गेली. असणार. या वाढत्या गतीमुळे मधून मधून काही द्रव्य कडांवरून बाहेर फेकले गेले असणार. या द्ब्यातून ग्रह बनले असणार, या विचारसरणीनुसार, आक हनाने सूर्याची रंदी १८६०,००,००0 वल झाल्यावर पृष्वीची निर्मिती झाली असणार. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या अमणकदची ही रुंदी आहे. त्या काळी सर्य जर याहून मोठा असेल, तर पृथ्वीची निर्मिती सूर्याच्या आतच व्हवी लागली असती; आणि ते तर अशक्यच आहे. बृध्वीची निर्मिती झाली त्या काळी सूर्य जर १८ कोटी ६0 ताखड वेल सदीचा असेल, तर आजच्या ८.,६५,000 मैल रुंद या आकारार्यंत त्याचे आकुंचन होण्यासाठी किती काळ जावा लागता असेल? त्यातून आजच्याइतका प्रकाश व उष्णता मिळण्याइतक्‍्या वेगाने होण्यासाठी त्याला कदाचित १0 कोटी वर्षे लागली असतील. म्हणजे, हेऱमहोत्क्षच्या सूर्याच्या आजुंचनाच्या सिनानतातुसार पथ्वीचे वप १0 कोटी वर्षांहून अधिक असू शकणार नाही. विशेषतः एका शतकापूर्वी पृथ्वीचे वय ६,000 वर्षे असावे असे मानले जात अगे. त्याच्याशी तुलना केली असता हा प्र्त गोठा काळ होता. सूवप्रकास । २९
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now