ज्वालामुखी | HOW DID WE FIND OUT ABOUT VOLCANOES?

Book Image : ज्वालामुखी  - HOW DID WE FIND OUT ABOUT VOLCANOES?

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ज्यालामुखी आहेत, असे युरोपातील लोकांच्या लक्षात आले. उदाहरणार्थ, आइसलंड घ्या. तो स्कॉटलंडच्या वायव्येला ५00 मैलांवर आहे. तो खूपच उत्तरेला असलेला धंड प्रदेश असून त्याचा बराचसा भाग बर्फाच्छादित आहे. असे असूनही त्यात अनेक ज्वालामुखी आहेत, कारण तेथील पृष्ठभागाखाली बरीच उष्णता असावी असे दिसते. दक्षिण मध्य आइसलंडमध्ये लाकी नावाचा एक ज्वालामुखी आहे. १७८३ साली त्याचा उद्देक होण्यास सुरुवात झाली. दोन वर्षे त्याच्या मुखातून लाव्हा बाहेर येत होता- कधी जलद तर कधी संथ गतीने- त्याने २२0 चौरस गैलांचा परिसर व्यापला. प्रत्यक्षात लाव्हामुळे फारसे नुकसान झाले नाही, कारण त्या भागात फारशी लोकवस्ती नव्हती. तथापि, लाकीमधून राख आणि सल्फर डायाक्साइड वायूचे ढग बाहेर येतच राहिले. राख खूपच मोठ्या परिसरात पसरली. बहुतेक सर्व बैट तर तिनै त्यापलेच, पण ती स्कॉटलंड पर्यंतदेखील पोचली. या राखेने आकाश इतके अंधारले, की सूर्यप्रकाश न मिळाल्याने शेते मरून गेली. सल्फर डायॉक्साइड वायूमुळे तीन- चतुर्थांश पाळीव जनावरे मरण पावली. शेतीचे नुकसान आणि पाळीव नावरांचा मृत्यू यामुळे या देशातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे एक-पंचमांश म्हणजे दहा हजार लोक उपासमारीने व रोगराईने मृत्युमुखी पहले. आम्नेय आशियातील इंडोनेशिया या मोठ्या बेटांच्या समूहात याहूनही अधिक मोठे ज्वालामुखीचे उद्रेक झाले. जावा या मोठ्या बेटाच्या पूर्वेकडील सुंबावा या लहान बेटावर तंबोरा नावाचा पर्वत आहे. १३ हजार फूट उंचीच्या या ज्वालामुखीचा ७ एप्रिल १८१५ रोजी उद्देक झाला. थेरानंतरचा हा पृथ्वीवरील सर्वात मोठा स्फॉट होय. २८ । ज्वालामुखी आढइसतंडमधील ज्वालामुखी या पर्वताच्या शिखरावरील चार हजार फुटांचा भ्राग स्फॉटात उडून त्याच्या ठिकन्या झाल्या आणि सुमारे ३६ घनमैल खडक द धूळ हवेत फेकले गेले. खडक व धुळीच्या या वर्षीचाने १२.00 लोक मारले गेले. शेती व पाळीव जनावरांच्या नष्ट होण्यामुळे सुंबावा व त्याच्या उत्तरेकडील लोंबोक या बेटांवरील ८0,000 ह्रन अधिक लोक उपासमारीने मरण पावले. या स्फोटामुळे बाहेर पडलेले खडक व धुरळा हवेत अनेक मैलांवर पोचला व अनेक महिनेपर्यंत हवेत तरंगत राहिला. वातावरणात वरपर्यंत पसरलेल्या धुळीच्या सूक्ष्म कणांमुळे सुर्यप्रकाश परावर्तित होऊन काही थोडासाच जमिनीपर्यंत पोचू शकला. त्यामुळे सुमारे वर्षभर पृथ्वीवरील तापमान नेहमीपेक्षा कमी राहिले. उदाहरणार्थ, न्यू इंग्लंडमध्ये १८१६ साली स्ूपच थंडी पडली. त्या वर्षी प्रत्येक महिन्यात, जुलै-ऑगस्ट या उन्हाळ्याच्या महिन्यातदेखील, गोठवून टाकणारी कडाक्याची धंडी होती. त्या न्वालामुखी । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now