धूमकेतु | HOW DID WE KNOW ABOUT COMETS?

HOW DID WE KNOW ABOUT COMETS? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४ | भूमकेत्‌ १६८२ सालचा धूमकेतू हेलीने वर्तविलेल्या वेळेनुसार १७५९ साली परत आल्यामुळे खगोलशास्त्रज्ञ धूमकेतूंकडे अधिक लक्ष देऊ लागले. त्यांना आता तेजस्वी धूमकेतूंची वाट पाहण्याचे कारण नव्हते; कारण ते मोठ्या कालावधीनंतर कधीतरी येत असत. साध्या डोळ्यांनी न दिसणारे अनेक धूसर धूमकेतू त्यांना दुर्बिणीतून पाहता येत होते. आकाशात असे अनेक धूमकेतू सापडले. दर वर्षी अशा काही धूमकेतूंचा शोध लागला. १७७० साली अँडर्स जीन लेक्सेल या स्विडिश खगोलशास्त्रज्ञाने एका धूमकेतूचा शोध लावला. त्याच्या आकाशातील भ्रमणाच्या नोंदी करताना, त्याची भ्रमणकक्षा मांडणे सोपे आहे असे त्याच्या लक्षात आहे. हेलीच्या धूमकेतूपेक्षा याची लंबवर्तुळाकार कक्षा बरीच लहान होती. यावरून असे दिसून आले की दर साडेपाच वर्षांनी हा धूमकेतू सूर्याच्या जवळ येईल. मग तो यापूर्वी कधीच का दिसला नव्हता? लेक्सेलच्या धूमकेतूच्या मार्गावरून गेलेला कोणताच धूमकेतू आजवर पाहण्यात आला नव्हता. हा धूमकेतू दृष्टिपथात येण्यापूर्वी तो अवकाशात ज्या ठिकाणी असेल तेथपर्यंतचा त्याचा माग लेक्सेलने शोधून काढला. तो गुरूजवळून गेला असावा, असे लेक्सेलच्या लक्षात आले. तो गुरूच्या इतक्या जवळून गेला असणार की गुरूच्या चार मोठ्या उपग्रहांबरोबरच त्याची परिक्रमा झाली असणार. या धूमकेतूची भ्रमणकक्षा खूप मोठी छंबवर्तुळाकार असल्यामुळे २८ । शोधांच्या कथा । धूमकेतू गुरुने धूमकेतूची कक्षा बदलली नदी लहान श्रमणकश्षा धूमकेतू । शोधांच्या कथा । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now