अणूचे अन्तरंग | ANUCHE ANTRANG

Book Image : अणूचे अन्तरंग  - ANUCHE ANTRANG

More Information About Authors :

जयंत फालके - JAYANT PHALKE

No Information available about जयंत फालके - JAYANT PHALKE

Add Infomation AboutJAYANT PHALKE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ज्या आकारमानामध्ये पदार्थांच्या घटकांचा -अणूंचा- अभाव असतो अशा आकारमानास निर्वात (४४८४४7१) असे म्हणतात. हा विचार आपल्याला अणुप्रणालीकडे कसा नेऊ शकतो ते बघू या. वाफ म्हणजे पाण्याचे वायुरूप! संकोच न आकुंचन विस्फार प्रसरण एकेमकांपासून दूर असे वाफेचे कण एकमेकांच्या जवळ असे वाफेचे कण आकृतीत दाखवल्याप्रमाणे वाफेच्या कणांच्या संख्येत बदल न होता वाफ संकोचते (आकुंचन पावते) किंवा विस्फारते. (प्रसरण पावते) वाफेच्या कणांच्या दरम्यान निर्वात पोकळी (४८४४११) आहे. वाफ कणस्वरूप आहे. वाफेचे पाणी किंवा बर्फ झाल्यावर कणस्वरूप (अणुस्वरूप) नाहीसे व्हायचे कांहीच कारण नाही. फक्त कण एकमेकांच्या खूपच जवळ आलेले असतील. कणस्वरूप कायम राहते म्हणजे पाणी व बर्फ हेही कणस्वरूप (अणुस्वरूप) असले पाहिजेत. पदार्थ अणुस्वरूप असावेत यापासून पुढील संकल्पना ओघानेच येतात - 16 - अणूचे अंतरंग




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now