बहुरंगी करमणूक - भाग 2 | BAHURANGI KARMANOOK - PART 2

Book Image : बहुरंगी करमणूक - भाग 2 - BAHURANGI KARMANOOK - PART 2

More Information About Authors :

आर० टी० रानडे - R. T. RANDEY

No Information available about आर० टी० रानडे - R. T. RANDEY

Add Infomation AboutR. T. RANDEY

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हसाल बरं का! रंगोपंत मोठ्या अडचणीत सापडले होते. प्रपंचाचा पसारा तर अवाढव्य नि पैश्याची तर टंचाई. करतात काय ब्रिचारे ! सारी सोंगे आणता येतात पण पैद्याची कशी अणणार १ शेवटी आपले मित्र गुंडोपंत यांचेकडे जाऊन ते म्हणाले, “ संडोपंत माझी एक गोष्ट ऐकाल तर मी तुमचे हवे ते काम करीन. * गुंडोपंत उत्तरले, “ माझ्याजवळ काही मागू नको. त्यावाचून काय म्हणशील ते मी ऐकेन. ” यावर रंगोपंत उत्तरले, “ असं हो काय गंडोपंत, मी फार अडचणीत आहे आणि काय करणार पैसे कुणाकडे मागावे तेच मला कळेनासं झालंय. ” “ वा वा, मग छान ! मला वाटलं तू आता माझ्याजवळ मागणार; पण तुला कळेनासं झालंय तेव्हा प्रश्नच मिटला मग ! ” हसाल बरंका! १५. त्यावर ओझ्ाळून रंगोपंत पुन्हा म्हणाले. “ अलं हो काय १ पाच-दहा रुपये उसने देण्याइतकाही तुमचा विश्वास नाही. माझ्यावर १? “ विश्वास अगदी भरपूर आहे हो, पण खिशात पैसे कुठे आहेत ! ” गुंडोपंत उत्तरले. “ [खशात नसतील, पण धरी तर असतील की नाही १” रंगोपंत म्हणाले. “ हो घरी मात्र ठीक तिजोरीत नीटपणे आहेत आणि त्याची किल्ली माझी बायको गावाला गेली आहे तिच्याजवळ आहे. ” त्यानंतर गुंडोपंत रंगोपंतांना पुढे म्हणाले, “ हे पाहा येथे एक चेंगट सावकार आहे. त्याची तुझी गाठ घाळून त्याचेकडून मी तुला पैसे मिळवून देतो. पण अट एवढीच की पेसे लवकर परत न करता त्याल्य जरीला आणून त्याचा चिकटपणा जरा ढिला करायचा. ” रंगोपंतांनी ठीक म्हटले न गुंडोपंतांनी त्यांना पेसे मिळवून दिले. बरेच दिवसांत पेसे आले नाहीत तेव्हा चितोपंतांनी रंगोपंतांना गाढून बिचारले, “ अद्दो महाराज आमचे पसे केव्हा देणार १ दिवाळी पाडव्याला नव्या वह्या घालणार ! त्याच्या आत पैसे द्या म्हणजे तुमचं खातंच उडवून टाकू. ” यावर रंगोपंत म्हणाले, “ ते काही नाही जमणार बुवा! ?' “ अद्दो नाही काय ! अजून चार दिवसांनी दिवाळी आहे. आपला दोजारी चीन देश आहे तेथील लोकांची काय पद्धत आहे ठाऊक आहे तुम्हाला १ नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सारी कज ते फेकून टाकतात. ” “ते खरं हो, पण नव्या वर्षीच्या आगे नि मागे चिनी लोकांना दिवाळी थोडीच साजरी करावी लागते १” रंगोपंतानी बेळ तर निभावली एक दिवस रंगोपंत रस्त्याने जात असता चिंतोपंतांनी त्यांना गाठले नि म्हटले, “ अही ठुम्हाला पाहिल की मला स्वोमाकेटची आठवण होते. ” रंगोपंतांना वाटलं की चिंतोपंत चुकले, म्हणून ते म्हणतात, “8: छे: मी नव्हे तुमचा खोमाशेट. ” यावर चिंतोपंत उत्तरतात, “तसं नव्हे हो, तुमच्या- सारखे त्याने मजकडून दहा रुपये उसने म्हणून घेतले आहेत नि तो असाच तांड चुकवतो. ”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now