अनोखे नाते | ANOKHE NATE

Book Image : अनोखे नाते  - ANOKHE NATE

More Information About Authors :

पुष्पा सक्सेना - PUSHPA SAXENA

No Information available about पुष्पा सक्सेना - PUSHPA SAXENA

Add Infomation AboutPUSHPA SAXENA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मोहननं धावत जाऊन झाडाला मिठी मारली. तो रडत रडत म्हणाला, “बाबा, हे झाड आजोबांसारखं माझ्यावर माया करतं. हे तोडू नका.” बाबा हसले. झाडाला काय जीव असतो का? झाड आजोबांसारखं कसं माया करणार? मोहन बोलत राहिला, “झाडाच्या फांद्या हलल्या की मला वाटतं आजोबा माझ्या केसांतून हात फिरवून _ राहिलेत. झाडावरची पाखरं आजोबांसारखं माझ्याशी बोलतात.” आईनंही मोहनला समजावून पाहिलं, “बघ बेटा, वेडेपणा करू नये. तू झाडापासून दूर हो.” “नाही आई. हा आंबा आपला मित्र आहे. सारा विषारी वायू घेऊन हा आपल्याला शुद्ध हवा देतो. गार गार सावली अन गोड गोड फळं देतो. अन्‌ या बदल्यात आपल्याकडून काहीही घेत नाही.” मोहननं झाडाच्या खोडाला प्रेमानं कुरवाळलं अन्‌ तो हुंदके देत देत रडू लागला अ आई विचारात पडली--मोहनचं सांगणं अगदी नेमकं आहे. ही झाडं आपल्याला केवळ ह _ देतातच, घेत काही नाहीत. हे तर दाते आहेत. र ._ मग मोहनचं सांगणं कां मानू नये? ३111 पस काना । | । हा क टिम उमा नावाजला हह सिडीहमफा जापान याप चाल्नन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now