अंकाचा उगम | HOW WE FOUND ABOUT NUMBERS?
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
1 MB
Total Pages :
25
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
आइज़क एसिमोव -Isaac Asimov
No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आहेत एक हजार एकशे.
१९७३ हे साल दोन प्रकारांनी लिहिता येईल, (॥0४॥ )()(1॥। यात
नऊ चिन्हे वापरावी लागली, तर ॥000001 )0॥ याला बारा चिन्हे
लागली. एक हजार नऊशे नव्याण्णव हे पुढील दोन प्रकारांनी लिहिता
येईल: ॥॥(५2(01>( किंवा (॥१९00013056त्जा . याला सात
किंवा सोळा चिन्हे वापरावी लागली. .
अर्थात एकदा ही वजाबाकीची संकल्पना वापरायला लागल्यावर
चिन्हांचा क्रम वाटेल तसा बदलता येत नाही. प्रत्येक चिन्ह योग्य जागी
असणे फारच महत्त्वाचे ठरते.
रोमन साम्राज्याच्या पश्चिम विभागाचा ऱ्हास सुमारे १,५००
वर्षांपूर्वीच झाला. पण त्यानंतरही सुमारे ७०० वर्षांपर्यंत पश्चिम
युरोपमधील लोक रोमन आकडेच वापरत होते.
२८ 1! शोधांच्या कथा । अंकांचा उगम
आकडे
ठं आणि अक्षरे
इजिप्तच्या आणि रोमच्या या दोन्ही पद्धतीत चिन्हे परत परत
वापरावी लागतात. त्याचप्रमाणे 171 , ४५% किंवा 11171' असे
निरनिराळे समूह बनवून वापरावे लागतात. याचाच अर्थ, आपल्याला ही
चिन्हे मोजावी लागतात आणि मोजताना चूक होऊ शकते,
कोणतेही चिन्ह एका आकड्यात एकाहून अधिक वेळा वापरावे
लागणार नाही असा काही मार्ग असू शकेल का? तसे करण्यासाठी
आपल्याला अनेक चिन्हे वापरावी ठागतील. जर दोन लिहिण्यासाठी
आपल्याला दोन उभ्या रेघा काढायच्या नसतील, तर मग त्यासाठी एक
वेगळेच चिन्ह निवडावे लागेल. तीच गोष्ट तीन आणि चारच्या बाबतीतही
घडेल. उ
ही पद्धत काही फारशी चांगली नाही असे लक्षात येईल कारण
त्यासाठी आपल्याला बरीच निरनिराळी चिन्हे पाठ करावी लागतील.
पण जर ही चिन्हे अगोदरच पाठ केलेली असतील तर?
सुमारे ३,४०० वर्षांपूर्वी, भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर, म्हणजे
आता ज्याला आपण लेबॅनन म्हणतो, त्या देशात राहणाऱ्या 'फोनिशियन'
लोकांनी प्रथम अक्षरांचा शोध लावला. त्यांनी वेगवेगळा उच्चार असणारी
अनेक अक्षरे तयार केली. ही अक्षरे वापरून कोणताही शब्द बनवता
येत असे.
या अक्षरांचा सर्वत्र प्रसार झाला. उदाहरणार्थ, ती हिब्रू आणि ग्रीक
लोकांपर्यंतदेखील पोचली. जे कोणी लिहायला आणि वाचायला शिकले,
त्यांना ही अक्षरे पाठ करावी लागली. (अक्षरांमुळे हे खूपच सोपे झाले.)
शोधांच्या कथा | अंकाचा उगम । २९
User Reviews
No Reviews | Add Yours...