जादुई भांडी | JADUCHI BHANDI

JADUCHI BHANDI by पुस्तक समूह - Pustak Samuhवायू नायडू - VAYU NAIDUस्नेहलता दातार - SNEHLATA DATAR

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

वायू नायडू - VAYU NAIDU

No Information available about वायू नायडू - VAYU NAIDU

Add Infomation AboutVAYU NAIDU

स्नेहलता दातार - SNEHLATA DATAR

No Information available about स्नेहलता दातार - SNEHLATA DATAR

Add Infomation AboutSNEHLATA DATAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
काय चाललंय ते ती भुतं झाडावरून बघत होती. त्यांनी एकमेकांना खुणा केल्या. लिंबाच्या भाताची रास बघितली आणि ते मिस्किलपणे हसू लागले. कुप्पुस्वामीला जाग आली तेव्हा त्याच्यासमोर एक उरुळी नावाचं मोठं भांडं होतं. ''वा वा, माझ्यासारख्या श्रीमंत माणसासाठी मोठं भांडं!'' तो म्हणाला. ती उरुळी खूपच जड होती. ती उचलून बैलगाडीत ठेवताना त्याला खूप त्रास झाला. त्याने कशीबशी ती गाडीत ठेवली. गाडी ओढताना बैलदेखील कुरकुरत होता. कारण त्याला तो व्यापारी आणि त्याला मिळालेलं ते नवं अवजड भांडं उन्हातान्हातून ओढत न्यायचं होतं.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now