त्रिकोणमिती आणि आलेख | TRIKONMITI ANI AALEKH
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
381 KB
Total Pages :
10
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
मनोहर रामचंद्र राइलकर - MANOHAR RAMCHANDRA RAILKAR
No Information available about मनोहर रामचंद्र राइलकर - MANOHAR RAMCHANDRA RAILKAR
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पनी
प्ना
मना
पना
प्रा
॥
त्यांचं चांगलं निरीक्षण करा. आणि काय काय लक्षात येतं ते
सांगा. मात्र आता आलेखाची परिभाषा हवी असल्यानं आपण 7
अक्षराच्या जागी » अक्षरच वापरू आणि ४-४॥ ४ चा आलेख
काढू
ड0ाह 2 आह 2 आ> आज
0.17 100 0.98 190 -0.17 280 -0.98
0.34 110 9.94 200 -0.34 290 “0.94
0.50 120 0.87 210 -0.50 300 -0.87
0.64 130 0.77 220 -0.94 310 न9जाा
0.77 140 0.64 230 -0ज7 320 -0.64
0.87 150 0.80 240 -0.87 330 -0.50
0.94 160 0.34 250 -0.94 340 -0.34
0.98 170 0.17 260 -0.98 350 -0.17
1.0 180 0.0 270 -0.1 360 0.0
पहिल्या स्तंभातल्याच संख्या दुस-यात आहेत. पण त्या उलट
क्रमानं आल्या आहेत. पण सर त्याचं कारण शा (180 - 30 र
डा ४ हेच आहे, नाही का? आणि ह्या सर्व संख्या त्रण चिन्हासह
तिस-या आणि चौथ्या स्तंभांत दिसताहेत.
शाबास साधना! त्याचं कारणही तुझ्या लक्षात आलं, हे चांगलं
आहे. आणि त्या उलट क्रमानं का येत असतील? कुणी सांगू
शकेल. ह
सरळ आहे. जसजसा १ वाढेल तसतशी 180- ची किंमत
कमीच होणार.
तिस-या आणि चौथ्या स्तंभाबद्दल काय कारण सांगता येईल?
तेही सरळ आहे. कारण झ॥ (180 1 १0 <-झ0 3९ हे आहे.
बरं 360 च्या पुढं गेल्यावर काय होईल?
पुन्हा ह्याच किमती ह्याच क्रमानं येणार.
त्याचं कारण?
२९ आणि 360--3 ह्यांत आपण फरक करीत नाही, म्हणून.
आपण अजून >» च्या क्रण किमती घेतल्या नाहीत. त्याचं काय?
ते सगळं आ (-१0) र् -8॥ » ह्या सूत्रावरून येईल.
प्रा
आता ह्याचा आलेख काढायचा प्रयत्न करा. चांगला आलेख इथं
दिला आहे. ह्या आलेखाला तरंगवक्र (४४व४& 0(॥४6) म्हणतात.
सध्या इतकंच लक्षात ठेवा. विज्ञानात तुम्हाला ह्या वक्राची अधिक
माहिती मिळेल. हा आ16 चा आलेख आहे. आलेख प्रत्येक 360
नंतर वारंवार तसाच येत असल्याचं दिसतं. त्यामुळं ह्या आलेखाला
आवर्ती आलेख म्हणतात. आणि आ16& ला आवर्ती फल म्हणतात.
हा आलेख दोन्ही बाजूंना हवा तेवढा वाढवता येईल. कोणत्याही .
कोनात 360 मिळवले तरी त्यांची त्रिकोणमितीय गुणोत्तरं तीच
राहतात, हे आपण पाहिलं आहे. एक प्रश्न विचारतो. अ» च्या
कोष्टकात आणखी एक स्तंभ वाढवायचा तर काय होईल?
_ सरळ आहे. पहिलाच स्तंभ पुन्हा लिहावा लागेल.
बरोबर.
5॥1 १९ चा आलेख काढला, तसा 0०5 » चा आलेख येईल?
पुढं दिलाय. पण, त्याच्या किमतींचं कोष्टक करू
८05 र 0087 १ 00807 2 00832
0.98 100 -0.17 190 -0.98 280 0.17
0.94 110 -0.34 200 -0.94 290 0.34
0.87 120 -0.50 210 “0.87 300 0.50
0.77 130 -0.64 220 -0.7 310 0.64
0.64 140 -0.77 230 -0.64 320 0७.7
0.50 150 -0.87 240 -0.87 330 , 0.87
0.34 160 -0.94 2580 -0.34 340 0.94
0.17 170 -0.98 260 -0.17 350 0.98
0.0 1860 -1.0 20 0.0 360 1.0
User Reviews
No Reviews | Add Yours...