नदी बोलली त्या दिवशी | NADI BOLLI TYA DIVSHI
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
3 MB
Total Pages :
40
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
रस्किन बांड - Ruskin Bond
No Information available about रस्किन बांड - Ruskin Bond
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)“पण मीनादेखील मुलगीच आहे आणि तरी ती शाळेला जाते.”
“पीनाच्या बापापाशी आहे मोठं डबोलं !” वडील म्हणाले. त्याचवेळी
ते शेतातून आले होते. “मुलींनी शिकून करायचंय काय ? त्यापेक्षा त्यांना
स्वॅपाक करता आला पाहिजे. दळणकांडण व शेतीच्या कामात त्या हशार
झाल्या पाहिजेत. तीच त्यांची कामं.”
थोरले काका कोपऱ्यात गवती चटईवर निजले होते. ते उठून बसले
आणि ओऔरडले “काय ? काय म्हणते कार्टी ? आळशी होत चाललीय
नाही का? एकदा वेतातं फोडून काढली पाहिजे चांगली.” बोलता बोलता ते
खोक लागले. त्यांना ठसका लागला होता. ते चघळत असलेला विडा घशात
अडकला होता. त्यांना बरं वाटावं म्हणून आई त्यांची पाठ थोपटू लागली
जातचे डोळे भरून आले. तिचं म्हणणं ऐकायला कृणीच तयार नव्हत
“पुण शाळेतून परत आल्यावर करीन की मी ती सगळी काम. शप्पत
करीन बाबा !*
“ आणि रामला कोण सांभाळील ? तुझ्या आईला दिवसभर दुसरी
कितीतरी कामं असतात
जाननं आईकडे बघन सुस्कारा सोडला. आई अजूनही तशीच दिसते
हन नुक ] जान र [| द ]
User Reviews
No Reviews | Add Yours...