प्रकाशाचा वेग | HOW DID WE FIND ABOUT SPEED OF LIGHT?

Book Image : प्रकाशाचा वेग  - HOW DID WE FIND ABOUT SPEED OF LIGHT?

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विकिरीकरणाची क्षमता असते- म्हणजे हवेतील अगदी लहानशा क्षमतेपासून ते हिऱ्याच्या मोठ्या क्षमतेपर्यंत - त्या माध्यमांतून जांभळ्या रंगाच्या कमी लहरलांबीच्या प्रकाशाचे लाल रंगाच्या अधिक लहरलांबीच्या प्रकाशापेक्षा अधिक विकिरीकरण होते. याचाच अर्थ, कमी लहरलांबीच्या प्रकाशाचा वेग अशा माध्यमांत अधिक लहरलांबीच्या प्रकाशापेक्षा कमी असतो. निर्वात पोकळीत मात्र असे विकिरीकरण होत नसल्याने सर्व लहरलांबीचा प्रकाश एकाच, म्हणजे सर्वाधिक गतीने जायला हवा. मायकेल्सनने हे सिद्ध करून दाखवल्याने अशी केवळ कल्पना न करता हे सत्य असल्याचे निश्‍चित झाले. मायकेल्सननंतरच्या काळात प्रकाशाचा वेग अधिक चांगल्या रीतीने मोजण्यात आला आहे. (त्याखेरीज गायकेल्सनचा सर्वात उत्तम अंदाज प्रती सेकंद ११.५ मैल कमी असल्याचे आपल्याला कसे समजले असते?) सूर्याकडून येणाऱ्या, शेकोटीतून येणाऱ्या किंवा दिव्यातून येणाऱ्या प्रकाशात विविध लांबीच्या लहरी सर्व बाजूंनी बाहेर पडतात. तथापि, १९६0 साली थिओडोर हॅरल्ड मैमन (जन्म १९२७) या अमेरिकन शास्त्रज्ञाने 'लेझर'ची निर्मिती केली. या प्रकाशातील सर्व लहरींची लांबी अगदी सारखीच असते व त्या सर्व एका विशिष्ट दिशेनेच जातात. लेझरच्या झोतातील सर्व लहरींची लांबी एकच असल्याने ती अचूकपणे मोजणे शक्‍य झाले, तसेच एका सेकंदात किती लहरी उत्पन्न होतात हेदेखील जाणता आले. एका लहरीची लांबी मोजल्यावर, एका सेकंदात अशा किती लहरी निघतात त्या दोन्हीचा गुणाकार करून प्रकाश एका सेकंदात किती अंतर पार करेल हे सांगता येते. १९७२ साली केनेथ एम. इव्हन्सन या अमेरिकन शास्त्रज्ञाने या पद्धतीचा वापर करून प्रकाशाचा वेग प्रती सेकंदाला २८ | प्रकाशाचा वेग १.८६,२८२.३९५९ मैल असल्याचे दाखवून दिले. दुसऱ्या शब्दांत ' सांगायचे तर दर सेकंदाला प्रकाश १,८६,२८२ मैल - ६९७ यार्ड प्रवास करतो. यात केवळ एखाद्या यार्डाचा फरक पडू शकतो. शास्त्रज्ञ अंतर मोजण्यासाठी मैल व यार्डाचा वापर करत नाहीत. त्याऐवजी ते किलोमीटरचा उपयोग करतात. एक किलोमीटर म्हणजे सुमारे ५/८ मैल. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला २,९९, ७९२.४५६२ किलोमीटर होतो. हा आकंडा तसा सोयीचाच आहे, कारण तो जवळजवळ ३,00,000 किलोमीटर प्रति सेकंद होतो व सर्वसाधारण हिशेब करण्यासाठी तोच वापरला जाती. प्रकाशाचा वेग । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now