जीवनाचा उगम | HOW DID WE FIND ABOUT BEGINNING OF LIFE?
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
25
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
आइज़क एसिमोव -Isaac Asimov
No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ते बावीस अणूंचा मिळून बनलेला असतों. या सर्वांत कार्बन,
हायड्रोजन, प्राणवायू, व नायट्रोजनचे अणू असतात. काहींमध्ये
यांच्या जोडीला सत्फरचे अणूही असतात.
प्रथिनाच्या बहुतेक प्रत्येक रेणूत २0 निरनिराळ्या प्रकारची
अमिनो असिड्ट्स असतात. प्रथिनाच्या साखळीत ते कोणत्याही
क्रमाने मांडता येतात, पण प्रत्येक निराळ्या क्रमातून निर्माण
होणारे प्रथिन हे दुसऱ्या कोणत्याही क्रमाने तयार झालेल्या प्रथिनापेक्षा
निराळे असते, त्याचे गुणधर्म थोडेसे वेगळे असतात. याचाच अर्थ
प्रथिनांच्या रेणूंत प्रचंड प्रमाणावर विविधता असते.
समजा तुमच्याकडे चार निरनिराळ्या प्रकारची अमिनो अँसिडुस
आहेत आणि तुम्ही त्यांना १, २, ३ व ४ असे क्रमांक दिले आहेत.
त्यांना १-२-३-४, किंवा १-२-४-३, किंवा २-३-४-१ अथवा
३-४-२-१ अशा कोणत्याही क्रमाने मांडता येईल. प्रत्यक्षात
यांतून २४ वेगवेगळ्या रचना तयार करता येतील.
जर वीस निरनिराळी अमिनो अँसिंडुस घेतली तर त्यांच्या
२४ अब्ज अब्ज (२४ वर १८ शूतन्ये) याहूनही अधिक स्वना
होतील. वास्तविक प्रथिनांचे रेणू २0 प्रकारच्या अँमिनो अँसिडुसपैकी
डझनावारी अमिनो अँसिड्सच्या रेणूंपासून बनवता येतात, म्हणून
प्रत्यक्षात जी प्रथिने बनू शकतात त्यांची संख्या विश्वातील एकूण
अणूंच्या संख्येपेक्षा खूपच मोठीं असते.
अमिनो अँसिडुसच्या क्रमातील लहानशा फरकामुळेच, प्रत्येक
अँमिनो अँसिड्सची साखळी
२८ । जीवनाचा उगम
सजीवात जरी प्रथिनांचेच रेणू असते, तरीही एखाद्या जाईच्या
फुलात आणि व्हेल माशात असावा तितका फरक त्यांच्यात दिसून
येतो. जाईच्या फुलातील व व्हेल माशातील प्रथिने ही अमिनो
अँसिड्सचीच बनलेली असतात. फक्त त्यांचा क्रम निराळा असतो.
अँमिनो अँसिड्सचा हा क्रम कशाने ठरतो? जाईच्या बीमधून
जाईचीच प्रथिने असलेले रोप कसे जन्माला येते? व्हेल माशाच्या
बाळात व्हेल माशाचीच प्रथिने कशी असतात?
या ग्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी बराच काळ जावा लागला.
या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची सुरुवात १८६९ साली झाली.
योहान एफ. मीशेंर (१८४४-१८९५) या स्विस रसायनशास्त्रज्ञाला
पेशीच्या केंद्रभागी असणाऱ्या लहानशा रचनेत एक नवे ट्रव्य
सापडले. या रचनेला 'पेशीचे केंद्र' (न्युक्लियस) म्हणून ओळखले
जातें. त्याच कारणानें मीशेरने शोध लावलेल्या नव्या द्रव्याला
'न्युक्लिडक ऑसिड' असे नाव मिळाले. याच्या रेणूत कार्बन,
हायड्रोजन, प्राणवायू. व नायट्रोजनचे अणू तर होतेच शिवाय
फॉस्फरसचेही अणू होते.
प्रचिनांप्रमाणेच न्युक्लिड्क अँसिडचे रेणूही लहान रेणूंच्या
साखळीतूनच बनलेले असतात. १९0९ सालापर्यंत या लहान
रेणूंची रचना माहीत नव्हती. फोबस ए. टी. तेव्हाइन (१८६९-
१९४0) या रशियन-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञाने ती शोधून काढली.
जौंदवाचा उगम । २९
User Reviews
No Reviews | Add Yours...