सोन्या | SONYA

SONYA by पुस्तक समूह - Pustak Samuhयदुनाथ थत्ते - Yadunath Thatte

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

यदुनाथ थत्ते - Yadunath Thatte

No Information available about यदुनाथ थत्ते - Yadunath Thatte

Add Infomation AboutYadunath Thatte

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क्षलेगद सोंडेने खाली उतरवले आणि अदबीने त्याने सोंडेने सलाम केला. पण बाबांचे लक्षच नव्हते. दादाला सगळे बाबांना सांगायची घाई झाली. हाती. सायकल मोडल्याचे बाबांच्या लक्षात आले नव्हते. घाईघाईने दादा म्हणाला, “दोस्ता, आम्ही जातो. टाटा. फिर मिलेंगे!'' आणि ते दोघे मोडकी सायकल घेऊन निघालेही.. ' सोन्याला बरे वाटले आणि बाईटही वाटले. बरे अशासाठी बाटले की, सायकल दुरुस्तीची कटकट मिटली होती. व बाईट अशासाठी वाटत होते की, त्याचा एक दोस्त असा अचानक आला आणि गेलाही! त्याचे नावगाव विचारायलाही सोन्या विसरला होता. र जर फर आजार स्तो न्या खाली मान घालून आपल्या जागेकडे वळला. त्याला खालमानेने एकटेच परतताना पाहून नाग आपल्या फण्यावर उभा राहिला आणि डोलून डोलून त्याला निरखू लागला. सोन्याची पाउले अगदी संथ गतीने पडत होती. तो नाराज असला पाहिजे, असे नागाच्या ध्यानात आले. त्याला वाईट वाटले. त्याने उगीचच आपली. जीभ दोन-चार वेळा: नाही, असे त्याच्या ध्यानात आले. केवढा बंदोबस्त केला आहे या उद्यानचालकांनी! आतून वाटत असते, एखाद्या बादशहाप्रमाणे आपल्याला शीशमहालात ठेवले आहे! पण बाहेरून लावली आहे भक्कम बारीक जाळी! त्याला माणसांचा भयंकर राग आला. “त्या पोराला आता धीर नसता देता आला चार शब्द बोलून! बाबाहो, माझे दात उपटून म्हातारे केले मला तुम्ही, तुम्हाला भीती वाटते म्हणून. ठीक आहे. पळून जाऊ नये म्हणून बंदोबस्त केला तरी हरकत नाही. पण आपल्या सोबत्यांशी बोलायचीसुद्धा सोय तुम्ही ठेवीत नाही! थूत!' असे मनाशी म्हणून रागाच्या भरात त्याने एक फूत्कार टाकला आणि त्यामुळे ग्लानी येऊन धपकन त्याचा फणा खाली पडला! कोल्ह्याने सोन्याकडे पाहिले आणि तो मिस्किलपणे दोन-दोनदा खाकरला. 'उगाच ऐटीने फिरत होता नाही का साखळदंड सोडून! आता कशी? ते एवढेसे पोरगे, पण त्याने देखील काय टांग मारली आहे!' आणि हे बोलल्यावर तो स्वतःशीच एकदा हसला! हत्तीला टांग मारण्याची कल्पना चमत्कारिक वाटली. हत्तीला दुसरा हत्तीच टांग मारायला हवा. मग एक हत्ती धपकन जमिनीवर कोसळेल आणि दण्णकन आवाज येईल! सोन्या त्याच्या समोरून गेला तेव्हा त्याची पाउले जोरात वाजली. आणि अहात आ क ह आ के ह जा फे हाक अक क क ना के अ फू ह क हच क माका माका अक अक नन ल ने केन झे तफे अ.क क की मि अ आ. कून म कण का चाच खी का कन का कि के न अ क क बि कक क प अ क ध अ के हे त क क क अ क बेत अ क क तक न का ह कह कान




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now