खनिज तेल | HOW WE FOUND ABOUT OIL?

HOW WE FOUND ABOUT OIL? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रत्यक्ष विहीर खोदणे हा एकच खरा खात्रीशीर मार्ग आहे. जरं तेल मिळाले नाही तर ती 'कोरडी विहीर. जर खनिजतेल मिळाले तर सुदैवच. मग आजूबाजूच्या भागातही आणखी तेल मिळण्यासाठी विहिरी खोदल्या जातात. विहिरी खोदण्याच्या नव्या आणि अधिक चांगल्या पद्धती शोधण्यात आल्या. खडकात गोल गोल फिरून भोक पाडू शकतील, असे विशेष प्रकारचे धातूचे गिरमिट यासाठी बनवण्यात आले. तयार झालेल्या भोकात एक प्रकारचा चिखल भरला जातो त्यामुळे खडकाच्या ठिकऱ्या बाहेर पडतात आणि तेलही उसळून बाहेर पडत नाही. (उसळणाऱ्या विहिरीतून बाहेर येणारे बरेचसे तेल वाया जाते.) आजकाल जगाच्या सर्व भागात सहा छाखांहन अधिक विहिरींतून खनिजतेल काढले जाते. आणि या सर्वांची सुरुवात ड्रेकच्या १८५९ सालच्या तेलाच्या विहिरीपासून झाली. अशा तऱ्हेने तेलाच्या विहिरीतून काढलेल्या तेलाचे अनेक उपयोग आहेत. याचे शुद्धीकरण' (रिफाइन) केले जाते म्हणजे निरनिराळ्या प्रकारचा हायड्रोकार्बन वेगळा केला जातो. याचा उत्तम मार्ग म्हणजे ऊउर्ध्वपातनाने, पदार्थ गाळून घेणे (डिस्टिल), म्हणजेच तो अशा तऱ्हेने उकळणे की प्रथम हायड्रोकार्बनचे सर्वात लहान रेणू जमतील, त्यानंतर त्याहून मोठे, मग त्याहून मोठे, अशा तऱ्हेने ही प्रक्रिया करत राहणे. हायड्रोकार्बनचे मोठे रेणू हे मऊ पण घन स्वरूपात म्हणजे लगदा असावा तसे असतात, त्यांचा उपयोग रस्ते किंवा फरसबंदी करण्यासाठी होतो. त्याहून थोडे लहान असणारे रेणू द्रव स्वरूपात असतात त्यांचा उपयोग यंत्रांमध्ये वंगण म्हणून होतो, त्यामुळे यंत्रांची हालचाल सुलभगतीने होते. 'नैसर्गिक वायू'च्या ठहान रेणूंचा उपयोग जगातल्या नळातून जाणाऱ्या वायूच्या इतर वापरांसाठी केला जातो. २८ । शोधांच्या कथा । खनिजतेल पेट्रोलियम पदार्थांच्या शुद्धीकरणाचा क्रम दर्शवणारा तक्ता शोधांच्या कथा । खनिजतेल । २९
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now