प्रकाश विज्ञान - भाग 9 | PRAKASH VIGYAN - BHAG 9

Book Image : प्रकाश विज्ञान - भाग 9 - PRAKASH VIGYAN - BHAG 9

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

राजीव वर्तक - RAJIV VARTAK

No Information available about राजीव वर्तक - RAJIV VARTAK

Add Infomation AboutRAJIV VARTAK

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भिंग भिंगांचा अभ्यास हा गोलीय आरशाप्रमाणे आहे. मात्र भिंगांचे अनेक प्रकार असू शकतात (आकृती १४ पाहा.) 11९ दुहेरी बहिर्वक्र दुहेरी बहिर्वक्र दुहेरी बहिर्वक्र एकेरी एकेरी दुहेरी दुहेरी अंतबहिर्वक्र (जास्त जाड) (कमी जाड) (अत्यंत बहिर्वक्र अंतर्वक्र अंतर्वक्र अंतर्वक्र भिंग पातळ) (पातळ) (जाड) बहिर्वक्र भिंग सूर्य ल॑ब असल्यास क्‍ निश्चित अंतरावरच सर्व किरण एकवटतात त्या बिंदूला मुख्य नाभी असे म्हणतात. भिंगाच्या मध्याला धृव म्हणतात. भिंगाला लंब असणारी आणि धृवातून जाणाऱ्या रेषेला मुख्य नाभी (10005-7) म्हणतात. बहिर्वक्र भिंगात प्रकाशकिरण मुख्य नाभीला समांतर असतील, तर ते मुख्य नाभीत एकवटतात, (आकृती 16 पाहा). भिंगाचा मध्य ते मुख्य नाभी या अंतराला नाभीय अंतर (0०01 पी -) म्हणतात. उ १ रेट : भिंगाचे कार्य कसे चालते ? (किरण कसे वाकवले जातात ?) सोयीसाठी मोठे बहिर्वक्र भिंग विचारात घेऊ या (आकृती 17 अ पहा). त्यात मुख्य अक्ष दाखवला आहे. या मुख्य अक्षावरून पाठवलेला किरण भिंगात प्रवेश करताना त्या पृष्ठभागाला (तेथील स्पर्शिकेला) लंब असतो. किरण ल॑ब असताना अपवर्तन होत नाही. असा किरण व त्या ठिकाणची स्तंभिका एकाच रेषेत असतात. आकृती 17 ब मध्ये दुसऱ्या दोन ठिकाणी स्पर्शिका दाखवल्या आहेत (1, व 1) या स्पर्शिकांना ४, व 1९, या रेषा लंब आहेत. दोन्ही स्पर्शिकांच्या स्पर्शबिंदूंशीच प्रकाशकिरण भिंगावर पडताहेत. हे प्रकाश किरण हवेतून काचेत जात आहेत (विरळ माध्यमातून घन माध्यमात) म्हणजे ते स्तंभिकेकडे वळणार (आकृती 17 क पाहा). हे किरण भिंगाच्या पुढच्या गोलीय पृष्ठभागावरून अपवर्तित होऊन भिंगाच्या दुसऱ्या गोलीय पृष्ठभागावर पोहोचतात, त्या ठिकाणी भिंगाला पुन्हा स्पर्शिका व त्या पृष्ठाला (स्पर्शिकेला लंब) स्तंभिका काढावी. आकृती पाहा (या ठिकाणी आधीच्या गोलीय पृष्ठभागावरील भर स्तंभिका व स्पर्शिकांची आवश्यकता नसल्याने त्या काढून टाकल्या आहेत). _ आकृती 17 ड रर :




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now