भारतीय जनतेचे शिक्षण | BHARTIYA JANATECHE SHIKSHAN

BHARTIYA JANATECHE SHIKSHAN  by जे० पी० नाइक - J. P. NAIKपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

जे० पी० नाइक - J. P. NAIK

No Information available about जे० पी० नाइक - J. P. NAIK

Add Infomation AboutJ. P. NAIK

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्याऐवजी ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या औपचारिक शिक्षणपद्धतीचा व्यापक प्रमाणा- वर विस्तार करण्यात आला. आपण १९४८ मध्ये विद्यापीठ शिक्षण आयोगा'ची, १९४९ मध्ये वरिष्ठ पातळीवरील तांत्रिक मनुष्यश्क्ती समितीची आणि १९५२ मध्ये माध्यमिक शिक्षण आयोगाची स्थापना केली. या सर्द समित्यांमुळे उच्च वगांना शिक्षण देणारी ब्रिटिश पद्धत अधिकच बळकट झाली आणि माध्यमिक नि विद्यापीठीय शिक्षणाला अवास्तव महत्त्व प्राप्त झाले. आपल्या सध्याच्या एकूण शैक्षणिक खर्चापैकी जबळजबळ ६० टक्के रक्कम माध्यमिक आणि विद्यापीठीय शिक्षणावरच खर्च होत आहे. उलट, या काळात एकही प्राथमिक शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला नाही. हे खरे आहे की आपल्या राज्यघटनेच्या ४५ व्या कलमात असे म्हटले आहे की सर्व सुलांना, ती 'चौदा वर्षांची होईपर्यंत, सक्तीचे आणि मोफत शिक्षण मिळेल अशी व्यवस्था १९६० पर्यंत निर्माण होण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्म करील. परंतु त्या आश्वासनाला कायदेशीर बंधन नव्हते आणि म्हणून ते अद्याप प्रत्यक्षात उतरलेले नाही. प्रौदशिक्षणाची तर जवळ- जबळ पूर्ण उपेक्षाच झालेली आहे. शिक्षणावर होणाऱ्या एकूण खर्चापिकी एक टक्कादेखील रक्कम प्रौढशिक्षणासाठी वापरली जात नाही. राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या सस्था नवा मार्ग अनुसरतील ही आशाही नष्ट झालेली आहे. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच त्यांनी औपचारिक शिक्षणपद्धतीचा स्वीकार केला. त्यामुळे औपचारिक शिक्षणपद्धती ही आता एक अवाढव्य संरचना झालेली असून तिने सात लाख शिक्षणसंस्था, दहा कोटी विद्यार्थी आणि पस्तीस लाख शिक्षक यांना सामावून घेतले आहे. या शिक्षणपद्धतीबर २५०० कोटी रुपये खर्चच केले जातात. संरक्षणाच्या खालोखाल औपचारिक शिक्षणावस्व खर्च होत आहे. औपचारिक शिक्षणावर एवढा प्रचंड खच होत असताना आणि त्याच्यात बरेच बदल घडवून आणलेले असतानादेखील या श्िक्षणपद्धतीचे फायदे वरिष्ठ आणि मध्यम वर्गांना'च मिळत आहेत. ही पद्धती मुळात या वर्गासाठीच अंगिकारण्यात आली होती. लोकांचे शिक्षण करण्याच्या दृष्टीने आणि विशेषतः संख्यात्मक नि गुणात्मक दृष्टीने तिचा लाभ घेण्याची ज्यांच्यापाशी अत्यंत मर्यादित क्षमता आहे अशा गरीब लोकांना शिक्षण देण्याच्या दृष्टीने औपचारिक शिक्षणपद्धतीने फारसे काही साधलेलेच नाही. या शिक्षणपद्धतीकडून होणारा अन्याय आणि गरिबांसंबंधीची तिची अक्षम्य अनास्था खालील निर्विवाद गोष्टींनी सिद्ध होत आहे. १. (दहा वर्षे बयाचे आणि त्यावरील वयाचे) सुमारे साठ टक्के लोक अजून निरक्षर आहेत, आणि या अवाढव्य शिक्षणपद्धतीपासून त्यांचा कोणताही लाभ झालेला नाही. २. समाजातील अत्यंत कनिष्ट वर्गामधील सुमारे २० टक्के मुले शाळेत कधीच श्व ज्ञात नाहीत. तो गरीब म्हणून जन्मतात आणि गरीब म्हणून सारे जीवन व्यतीत करतात. औपचारिक शिक्षणपद्धती त्यांच्याकडे इुंकूनही पाहत नाही. ३. त्यांच्यापैकी जी मुले शाळेत जातात त्यातील निम्मी मुले पाचव्या इयत्तेपूर्वीच शाळा सोडून जातात. ७५ टक्‍के मुले आठवीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अवघी १५ टक्के मुलेच बारावीपर्यंत ग आणि एक टक्क्यापेक्षाही कमी मुलांना मिळविणे शक्‍य होते. ल क न केल्याप्रमाणे ही शिक्षणपद्धती प्रौढशिक्षण » सार्वत्रिक ब शिक्षण किंवा सर्वसामान्य जनतेला आणि विशेषत : गरिबांना की बा अनौपचारिक शिक्षण यांसारख्या कार्यक्रमाना सवात खालनचे क ल हन ही पद्धती माध्यमिक आणि डच्च शिक्षणाला सवात व्‌स्चे ल नक आपल्याजवळची सारी साधनसंपत्ती याच शिक्षणावर खे 8 कर त क न पद्धती'चा लाभ वरिष्ठ पातळीवरच्या अवघ्या ३० ट्क्के लि क उ ७, या शिक्षणपद्धतीकहून गरीब कुटुंबातील मुलांना क्य कर ब दिली जात नाही. कारण तिचा मोहरा वरिष्ठ आणि मध्यम ल ह आणि आकांक्षा यांच्याकडेच वळलेला आहे. म्हणुन ही दिक्षणपड क उच्च शिक्षणामध्ये माध्यम म्हणुन इंग्रजी भाषेचाच वापर करते. र त्या न पातळीवरही इंग्रजी हेच माध्यम असले पाहिजे या प्रवृत्तीला मा ल २-७ या सर्व कारणांमुळे सध्याच्या शिक्षणपद्धतीला लोकांच्या | षु क साधन समजणे चुकीश्चे ठरणार आहे. किंबहुना लोकांना शिक्षित न्‌ क र तिची उभारणी करण्यात आली आहे, हेच वर दिलेल्या पुराव्यावरून ब लोकांमध्ये शिक्षणप्रसार करणे हे या पद्धतीचे मूलभूत उद्दिष्ट न ब्हेच. म समाजगटात राहू इच्छिणाऱ्या किंवा त्यात नव्याने प्रवेक्ष करू ट्‌ कट कन ल निवड करणारी कार्यक्षम आणि निष्ठुर येत्रणा म्हणून कार्य करीत रहावे र जा उद्देश आहे. हे कार्यही ती व क ल त्यांना त्या वर्गात राहणे सुकर जावे आणि जे ३ ब ल न महाद्वारातून प्रस्थापित वर्गात प्रवेश कर स कल अदा पक्षपाती वृत्तीनेच तिचे कार्य चाललेले आहे. सुणवत्तेपेक्षा यं व ती अधिकाधिक अवलंबी होत चाललेली आहे. म्हणून सर्वसामान्य न ल मुलांना गळालेले किंबा अयशस्वी ठरविण्यात आणि त्यांना कायम द लिण गतेंत ठेवण्यात या शिक्षणपद्धतीला सार्थक वाटू स्ागळे आहे. या ले हा दारिद्याला आणि निकृष्ट जीवनाला जगात दुसरीकडे किंवा आपल्या यापूर पडणे अ आहे. इतिहासातही तुलना सा दाक्‍्य आ २-०८ आपल्या राज्यवटनेने जिला अंतिम सावभीम अधिकार प्रधान केला र्‌




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now