मित्राला मेजवानी | MITRALA MEZWANI

Book Image : मित्राला मेजवानी  - MITRALA MEZWANI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

महादोख्त काशकौली - MAHADOKHT KASHKAULI

No Information available about महादोख्त काशकौली - MAHADOKHT KASHKAULI

Add Infomation AboutMAHADOKHT KASHKAULI

मिलिंद परांजपे - MILIND PARANJAPE

No Information available about मिलिंद परांजपे - MILIND PARANJAPE

Add Infomation AboutMILIND PARANJAPE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कोल्ह्याचं हे बोलणं ऐकून घुबड जरा चिडलंच. 'काय म्हणालास? तुला माहीत आहे ना आमची किती मैत्री आहे ते? मागे एकदा मी झोपलेलो असताना माझं एक पिल्लू ढोलीतून खाली पडलं होतं, तेव्हा मी उठेपर्यंत त्याने माझ्या पिलाची काळजी घेतली होती. शिवाय रात्री आकाशात चंद्र नसताना जेव्हा मी एकटा जागा असतो, तेव्हा तो स्वत:हन माझ्या सोबतीला येऊन बसतो. अशा आपल्या मित्रालाच खायचं?'




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now